‘या’ राशीच्या व्यक्तींसाठी एखाद्या सहकर्मी व्यक्तीची असामाजिक वागणूक आपल्या नोकरीत विघ्न घालेल. ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

    मेष :

    मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.
    आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

    वृषभ :

    उत्तम अन्नाचे सुख मिळेल. मित्र आनंद देतील. महत्वपूर्ण आयोजन होण्याची शक्यता आहे. भेट मिळू शकते. मानसिक सुख-शांतिचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.
    आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6,

    मिथुन :

    आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. मान-सन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

    कर्क :

    एखाद्या जिवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते.
    आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

    सिंह :

    कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

    कन्या :

    व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल पण नुकसान मोठे होईल. जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे शक्य आहे. आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा.
    आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9

    तूळ :

    लेखन संबंधी विषयांमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. महत्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. एखाद्या सहकर्मी व्यक्तीची असामाजिक वागणूक आपल्या नोकरीत विघ्न घालेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

    वृश्चिक :

    जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल. जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

    धनू :

    जर आपणास एखाद्या योजनेसाठी सहकार्य पाहीजे असेल तर असे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम सामान्यपणे चालू द्या.
    आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

    मकर :

    महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.
    आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8

    कुंभ :

    न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल. संवादांची अदला-बदल आणि आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वात उत्तम आहे.
    आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

    मीन :

    कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कौटुंबिक मुद्द्यांचे समाधान मिळेल. जर आपली इच्छा असेल तर दिवसा पाहिलेली आपली स्वप्ने खरी ठरू शकतात.
    आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2