२ दिवसात दारुपासून मिळेल कायमची मुक्तता ; तंबाखू गुटखा, सिगारेटही सुटेल, हे घरगुती उपाय एकदा आजमावून पाहाच

आपल्या शेजारचे असोत किंवा आपली मित्र मंडळी किंवा नातेवाईक असोत. धूम्रपान (Smoking), दारू तसेच अनेक अंमली पदार्थाच्या सेवनामुळे (Drugs) अनेक लोकांची घरे उधवस्त झाली आहेत आणि कित्येक लोकांची घरे उधवस्त होत आहेत.

    आपल्या आरोग्यासाठी दारू (Liquor), गुटखा (Gutka) आणि तंबाखू (Tobacco) किती हानिकारक (Dangerous) आहे, हे आपणा सर्वांना माहित आहे. हे पदार्थ एखाद्या व्यक्तीला आतून पोखरून टाकतात. त्यातल्या त्यात दारूचे व्यसन इतके वाईट आहे की, एखादी व्यक्ती सर्व काही विसरून भांडणे, वादावादी करू लागते. कारण दारू प्यायल्याने स्वतःवर ताबा राहत नाही. दारू पिण्याचे हे व्यसन दिवसेंदिवस खूपच वाढत चालले आहे.

    आज आपण आपल्या आजूबाजूला पहात असतो की, मोठी माणसे असो किंवा लहान शाळकरी मुले असो, आज आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आजची तरुण पिढी आणि शाळकरी लहान मुले असो वाममार्गाला जात आहेत किंवा लागली आहेत. हे आपण आज उघड्या डोळ्यांनी आपल्या आणि आसपासच्या परिसरामध्ये पहात आहोत. यामध्ये मग आपल्या शेजारचे असोत किंवा आपली मित्र मंडळी किंवा नातेवाईक असोत. धूम्रपान (Smoking), दारू तसेच अनेक अंमली पदार्थाच्या सेवनामुळे (Drugs) अनेक लोकांची घरे उधवस्त झाली आहेत आणि कित्येक लोकांची घरे उधवस्त होत आहेत.

    व्यसन हे मग कोणत्याही प्रकारचे असो दारूचे असो, सिगारेट किंवा तंबाखूचे असो, याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो तसेच यांच्या सेवनामुळे नकळत वाईट परिणाम आपल्या घरावर म्हणजेच आपल्या कुटुंबांवर देखील होतो. या व्यसनांमुळे घरात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत वादविवाद, भांडणे होत असतात आणि आपले शरीर हे हळूहळू नष्ट होत जाते, दारू हे ‘स्लो पॉयझन’ असे जरी आपण गंमतीने म्हणत असलो तरी ते १०० टक्के खरे आहे.

    दरवर्षी जगभरामध्ये लाखो लोक या व्यसनांमुळे मरणास कारणीभूत ठरतात. जगभरातील. वैज्ञानिकांच्या मते २०० पेक्षा जास्त आजार हे फक्त दारूमुळे होतात आणि जास्त दारू प्यायल्याने लिव्हर कॅन्सर व लिव्हर सिरोसीन होतो जे हे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक व गंभीर असते. त्याच बरोबर निमोनिया,कावीळ, टीबी आणि नपुंसक होण्याचा धोका देखील दारू प्यायल्याने वाढतो. तसेच दारूचा आपल्या स्मरणशक्ती आणि मेंदूवर देखील खूप मोठा आणि वाईट परिणाम होतो.

    याचमुळे आज आम्ही तुम्हाला दारू, सिगारेट आणि तंबाखू सोडण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

    सफरचंदाचा ज्यूस

    आपल्याला सफरचंदाचा ज्यूस रोज दोन वेळा जेवणाच्या आधी घ्यायचा आहे. यामुळे रोज सफरचंदचे सेवन केल्याने तुमची दारू पिण्याची सवय कमी होते आणि हेच सफरचंद जर तुम्ही उकडून त्यावर लिंबू पिळून दारूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तीला दिवसातून २ वेळा दिलेत तर त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील.

    गाजराचा रस

    होय गाजराच्या रसामुळे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. जर तुम्ही दारू पिणाऱ्याला गाजराचा रस नियमितपणे दिलात तर काही दिवसातच तो दारू पिण्याचे प्रमाण कमी करेल. तसेच गाजराच्या रस प्यायल्याने त्याचा आपल्या डोळ्यांना खूप फायदा होतो. तसेच आपले पाचन तंत्रही व्यवस्थित कार्य करते.

    ओवा

    ५०० ग्रॅम ओवा वाटून घ्या आणि तो ७ लिटर पाण्यामध्ये मिक्स करून, ते मिश्रण २ दिवसासाठी भिजत ठेवा. त्यानंतर ते शिजवा, हे एवढे शिजवायचे आहे की, हे पाण्याचे प्रमाण हे २ लिटर पेक्षा कमी करायचे आहे. आणि त्यानंतर पाणी थंड झाल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने ते पाणी गाळून घ्या आणि ते बाटलीमध्ये भरून ठेवा. ज्यावेळी तुम्हाला दारूची तल्लप लागेल त्यावेळी हे बाटलीतले पाणी म्हणजेच हे मिश्रण ५ चमचे पीत राहा जोपर्यंत तुमची दारू पिण्याची इच्छा नाहीशी होत नाही तोपर्यंत.

    खजूर

    तसेच खजूर देखील दारू सोडवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. यासाठी खजूर पाण्यात वाटून घेऊन या मिश्रणाचे दिवसातून २ ते ३ वेळा सेवन करा यामुळे आपली दारू पिण्याची सवय कमी होईल. त्याचप्रमाणे जर का आपण रोज कांद्याचा रस २५ ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू खाण्‍याची सवय सुटू शकते.

    सल्फ्युरिक ॲसिड

    तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तंबाखू, गुटका, बिडी, सिगारेट इत्यादीचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये फॉस्फरस तत्व कमी होतात आणि जर का आपण अशावेळी फॉंस्फरस २०० चा प्रयोग केला तर याच्या प्रयोगाने तंबाखू, गुटका, बिडी, सिगारेटच्या व्यतिरिक्त दारू पिण्याची सवय कमी होते. यासाठी आपण सोनारांकडे जाऊन त्याच्याकडून शुद्ध गंधकचे ॲसिड म्हणजेच सल्फुरिक ॲसिड घेऊन त्याचे दोन तीन थेंब दारूमध्ये मिसळा आणि आपल्याला दिसेल दारू पिणाऱ्या व्यक्तीची दारू पिण्याची सवय कमी झाली आहे.

    Disclaimer : वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग अथवा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यानंतरच हा उपाय करावा.