या होळीला तुम्हाला आवश्यक अशा पोस्ट आणि प्री-स्किनकेअर टिप्स; लिप बामही बजावणार महत्त्वाची भूमिका

बाहेर पडण्याआधी, तुम्ही पुरेशा प्रमाणात सनस्क्रिन लावल्याची खात्री करा जो SPF 25+ किंवा त्यापेक्षा जास्त देतो जेणेकरून तुमच्या त्वचेचे हानीकारक रंग आणि सुर्यकिरण यांपासून रक्षण होते. तुमचा चेहरा, मान, हात, आणि तुमच्या शरिराच्या रंग लागणाऱ्या इतर भागांना ते व्यवस्थित लावा.

  रंगांचा उत्सव हा जवळजवळ आपल्यावरच आहे आणि या आनंदाच्या दरम्यान, आपल्या त्वचा आणि केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे. या उत्सवात जास्त काळासाठी असलेला कोरडा गुलाल आणि पाण्याची बकेट तसेच सूर्यप्रकाश, यांमुळे तुमची त्वचा रफ कोरडी आणि डीहायड्रेट होऊ शकते. तुम्ही होळी खेळत असल्याने, तुमची त्वचा आणि केसांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी, Amazon Beauty याठिकाणी टप्या-टप्याने प्री आणि पोस्ट होली स्किन आणि हेयर केयर यांचे मार्गदर्शन देत आहे.

  प्री-होळी टिप्स

  बाहेर जाण्याआधी पुरेसे सनस्क्रिन लावा

  बाहेर पडण्याआधी, तुम्ही पुरेशा प्रमाणात सनस्क्रिन लावल्याची खात्री करा जो SPF 25+ किंवा त्यापेक्षा जास्त देतो जेणेकरून तुमच्या त्वचेचे हानीकारक रंग आणि सुर्यकिरण यांपासून रक्षण होते. तुमचा चेहरा, मान, हात, आणि तुमच्या शरिराच्या रंग लागणाऱ्या इतर भागांना ते व्यवस्थित लावा. तुमच्या त्वचेच्या प्रकाराच्या आधारे, तुम्ही मॅट किंवा जेल-बेस सनस्क्रीनचा लाभ घेऊ शकता. तुम्ही असे आणखी पर्याय येथे बघू शकता.

  खोबरेल तेल – हा जादुई पर्याय विसरू नका :

  खोबरेल तेल एक अडथळा म्हणून काम करेल आणि हानीकारक रंग तुमच्या त्वचेमध्ये जाण्यापासून बचाव करेल आणि सहजतेने ते रंग काढेल. ते तुमच्या त्वचेला ओलावा देईल आणि त्यामुळेच रंग कमी प्रमाणात शोषले जातील. तुमच्या केसांना पुरेशा प्रमाणात ते लावण्याचे आणि केसांचे रक्षण करण्याचे विसरू नका. तुमची त्वचा मॉईश्चराइज होण्यासाठी खोबरेल तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून सुद्धा तुम्ही लावू शकता. तुम्ही असे आणखी पर्याय येथे बघू शकता.

  लिप बाम महत्त्वाची आहे :

  तुमच्या ओठांवरील त्वचा फार संवेदनशील असते आणि त्यामुळे होळीच्या आधी त्याचे जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुमच्या ओठांवर हळुवार लिप बाम रगडल्याने तुम्हाला केवळ रंगांपासून सुटकाच मिळणार नाही, तर ती संरक्षणात्मक अडथळा म्हणून काम करेल आणि ओठांना पोषण देईल. तुम्ही असे आणखी पर्याय येथे बघू शकता.

  तुमच्या हातांसाठी TLC :

  चांगल्या स्किनकेयर उत्पादनाने तुमच्या हातांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे, कारण ते होळीच्या रंगांच्या जास्त संपर्कात येतात. रंगांचा परिणाम होऊ नये यासाठी पुरेशा प्रमाणात हँड क्रीम लावा. तुमच्या नखांना विसरू नका, ते कापा आणि होळीच्या आधी नखांना ॲक्रेलिक किंवा जेल नेल्स लावण्याचे टाळा. तुम्ही असे आणखी पर्याय येथे बघू शकता.

  पोस्ट होळी टिप्स

  नेहमी क्लिन्ज करा :

  रंग काढण्यासाठी, चेहऱ्यावर थंड पाण्याचे शिपके मारा आणि तुमच्या चेहऱ्यावरील सर्व रंग काढण्यासाठी सौम्य क्लिंजर वापरा. सौम्य क्लिंजर रसायन मुक्त असतो आणि तुमच्या त्वचेवर मुलायम राहील, तर त्वचेला ओलावा सुद्धा देईल. तुम्ही असे आणखी पर्याय येथे बघू शकता.

  केसांसाठी शाम्पू आणि कंडिशनर :

  तुमच्या हात आणि केसांसारखे, तुमच्या केसांचा सुद्धा होळीच्या रंगांसोबत जास्त संपर्क येतो. रंग तुमच्या केसांना हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे त्याची हानी होण्यापेक्षा त्यासाठी योग्य शाम्पू आणि कंडिशनर निवडणे योग्य पर्याय आहे. शाम्पू सर्व अशुद्धता काढण्यात मदत करत असेल, तर कंडिशनर केसांना पोषण देईल. तुम्ही शाम्पू आणि कंडिशनर चे आणखी पर्याय येथे बघू शकता.

  अतिरिक्त काळजीसाठी हेअर मास्क :

  सखोल कंडिशनिंग उपचारासाठी हेयर मास्कचा व्यवस्थित कोट लावा. तुम्ही होळीच्या रंगांनी झालेली हानी दुर करण्यासाठी होळीनंतर किमान दोन दिवस ते लावावे. तुम्ही असे आणखी पर्याय येथे बघू शकता.

  फेस मास्क अत्यावश्यक आहे :

  उत्तम हर्बल फेस पॅक तुमच्या त्वचेला मुलायम आणि बरे करण्याची खात्री देतो. अतिरीक्त रंगांमुळे त्वचा फाटली असल्यास सुद्धा यामुळे बचाव होईल आणि तुमच्या त्वचेला ताजेपणा देईल. नियमीतपणे फेस पॅक वापरल्याने तुमची त्वचा दूर झालेला ओलावा पुन्हा मिळवेल. तुम्ही असे आणखी पर्याय येथे बघू शकता.

  बॉडी ऑईलने ती शांत करा :

  होळी नंतरच्या स्किनकेयर उपायांमध्ये बॉडी ऑईल वापरणे हा महत्वाचा भाग आहे. तुमच्या त्वचेला पुरेशा प्रमाणात त्याने मसाज केल्याने त्वचेला पोषण मिळेल आणि हानीकारक रंगांपासून हळूवार सूटका मिळण्यास मदत होईल. तुम्ही असे आणखी पर्याय येथे बघू शकता.

  मॉईश्चरायजर कधीही सोडू नका :

  या उपायांमध्ये अंतिम आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मॉईश्चरायजर वापरणे. तो जेल किंवा क्रीम बेस काहीही असो, योग्य पर्याय वापरल्याने तुमची त्वचा मुलायम बनेल, तीचे पोषण होईल आणि तीला ओलावा मिळेल. तुम्ही असे आणखी पर्याय येथे बघू शकता.