हास्याचा संबंध थेट मेंदूशी ! महिलांच्या चेहऱ्यावर दिवसातून सरासरी ६२ वेळा फुलतं हसू आणि पुरूष…

तुम्ही जितकं आनंदी राहाल, हसतमुख हसाल, तितका तुमचा मेंदू उत्तम स्थितीत राहतो. कारण हास्याचा संबंध थेट मेंदूशी असतो. एका हास्यामुळे बरंच काही घडू शकतं. तुमच्या एका हास्यामुळे कोणाचातरी दिवस अविस्मरणीय होऊ शकतो. हास्यामुळे तुमचा स्वत:चा दिवसदेखील अतिशय उत्तम जाऊ शकतो. हास्यामुळे आत्मविश्वास मिळतो. त्यामुळेच १९९९ पासून जागतिक हास्य दिन साजरा होऊ लागला.

    तुम्ही दिवसातून किमान एखाद्या अनोळखी व्यक्तीला उगाच स्माईल द्या. दिवसभर ती व्यक्ती तुमचा विचार करत राहील. ती व्यक्ती माझ्याकडे पाहून का हसली, मी तिला ओळखतो का, याचा विचार दिवसभर त्या व्यक्तीच्या मनात सुरू राहील. याचं कारण एका स्माईलमागे दडलंय. हसण्यात प्रचंड पॉझिटिव्ह उर्जा आहे. हसण्यामुळे ताणतणाव दूर होतो. माणसं जोडली जातात. त्यामुळेच तर कायम आनंदी राहा. हसत राहा, असं म्हटलं जातं.