दिनविशेष दि. १४ डिसेंबर

घटना : 

१८१९ : अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

१८९६ : ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

१९०३ : किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.

१९२९ : प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९३९ : फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.

१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

१९६१ : टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश