दिनविशेष दि. १२ जानेवारी

घटना.

१७०५ : सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.

१९१५ : महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.

१९३१ : सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

१९३६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.

१९९७ : सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.

२००५ : राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.

२००६ : हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू