दिनविशेष दि. १ ऑगस्ट २०२०

१९२०: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबई येथे निधन.

१९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.

१९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

१९३२: हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म.

१९१५: कथाकार कादंबरीकार श्री. ज. जोशी यांचा जन्म.

२००८: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशनसिंग सुरजित यांचे निधन.