दिनविशेष दि. ३१ जुलै २०२०

१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.

१६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला.

१९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.

१८८०: हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म

१९४७: हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.

१९६५: हॅरी पॉटरच्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा जन्म

१९८०: पार्श्वगायक मोहंमद रफी यांचे निधन