दिनविशेष ५ ऑगस्ट

१९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.

१९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म.

१९८७: भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांचा जन्म

१९७४: भारतीय अभिनेत्री काजोल यांचा जन्म

१९९१: होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा यांचे निधन.