१५ जुलै, दिनविशेष :ट्विटर हा सर्वांत मोठा सोशल प्लॅटफॉर्म सुरु झाला. ; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना. 

    १६६२ : इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.

    १६७४ : मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट रायगडावर जमा झाली.

    १९२६ : मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.

    १९२७ : र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

    १९५५ : आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या.

    १९५५ : पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.

    १९६२ : ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.

    १९९६ : पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

    १९९७ : पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

    २००६ : ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

    २०२० : बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली.