दिनविशेष- ३ ऑगस्ट

१७८३: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.

१९६०: नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९५७: पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन.

२००७: लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन.