२५ जून दिनविशेष : पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.

    १९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.

    १९४०: दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.

    १९४७: द डायरी ऑफ ॲनी फ्रँक प्रकाशित झाली.

    १९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.

    १९७५: मोझांबिकला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.

    १९८३: भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.

    १९९३: किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

    २०००: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.

    today-is-the-25th-of-june-in-history Prime Minister Indira Gandhi declared an internal emergency in the country