Vedic Complete Durja Puja Kit Presented by Cycle Pure Agarbatti on the occasion of Navratri
सायकल प्युअर अगरबत्तीजकडून आगामी नवरात्रौत्सवानिमित्त वेदिक संपूर्ण दुर्गा पूजा किट सादर

सायकल प्युअर अगरबत्तीज या जगातील सर्वात मोठी अगरबत्ती उत्‍पादक कंपनी एन रंगा राव ॲण्ड सन्स २ (एनआरआरएस)चा भाग असलेल्या कंपनीने नवरात्रौत्सवाच्या शुभ उत्सपर्वानिमित्त वेदिक संपूर्ण दुर्गा पूजा किट सादर केले आहे.

  • किट पूजेसाठी आवश्यकक सर्व साहित्याकची पूर्तता करण्यासोबत देणार सर्वोत्तम पूजा अनुभव

मुंबई : सायकल प्युअर अगरबत्तीज या जगातील सर्वात मोठी अगरबत्ती उत्‍पादक कंपनी एन रंगा राव ॲण्ड सन्स २ (एनआरआरएस)चा भाग असलेल्या कंपनीने नवरात्रौत्सवाच्या शुभ उत्सपर्वानिमित्त वेदिक संपूर्ण दुर्गा पूजा किट सादर केले आहे. स्वदेशी ब्रॅण्ड महामारी दरम्यान उत्स‍व साजरीकरणाची परंपरा कायम ठेवण्यासाठी ग्राहकांना पे-फ्रॉम-होमसाठी प्रोत्साहित करतो.

यंदा महामारीच्या प्रादुर्भावामुळे दुर्गा पूजा उत्सव काहीसा कमी प्रमाणात साजरा केला जाणार आहे. यंदा नवरात्रौत्सवावर कोविडचे सावट असणार आहे. ग्राहकांना घरातूनच सुरक्षितपणे पूजा-अर्चना करण्यासाठी सायकल प्युअर नवीन सर्वसमावेशक पर्यावरणास अनुकूल पॅक सादर करत आहे. भक्तांना पूजेसाठी लागणा-या सर्व साहित्यायची पूर्तता करण्यासाठी आणि नवरात्रौत्ससवाच्या नऊ दिवसांमध्ये सर्वांगीण पूजा अनुभव देण्यासाठी हे पॅक वेदिक परंपरांनुसार डिझाइन करण्यात आले आहे.

भक्त दुष्ट शक्तींनपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि जीवनातील घातक अडथळ्यांवर मात करण्यासाठी दुर्गा पूजा करतात. या उत्स्वादरम्यान भक्त दुर्गादेवीच्या ९ रूपांची आराधना करतात. ही रूपे शक्ती, पराक्रम, सर्जनशीलता, करूणा, धैर्य, बुद्धी आणि नाती व ज्ञानामधील परिपूर्ण संतुलनाचे प्रतिक आहेत. म्हैठसूरमधील सायकल प्युअरने उत्सण व प्रार्थना विनाअडथळा सुरू राहण्याच्या खात्रीसाठी त्यांच्या उत्पा‍दन श्रेणीमध्ये‍ नाविन्यता आणण्यासोबत त्यामध्ये सुधारणा केली आहे. किटमध्ये ब्रँण्डमधील दर्जात्मक हमीपूर्ण उत्पादनांसह पूजेसंदर्भात पायरी-पायरीने अचूक माहिती देणा-या इन्ट्रक्शनल सीडीचा समावेश आहे. ज्यामुळे भक्तांना नवरात्रौत्सव साजरा करताना वेदिक परंपरेनुसार पूजाविधी करण्यासंदर्भात मार्गदर्शन मिळेल.

वेदिक संपूर्ण दुर्गा पूजा किटबाबत बोलताना सायकल प्युवअर अगरबत्तीचे व्यभवस्थामपकीय संचालक श्री. अर्जुन रंगा म्हाणाले, ”यंदा आम्ही महामारीदरम्यान परिपूर्ण पूजा अनुभव देण्याला प्राधान्यप देत आहोत. आम्ही एकाच ठिकाणी आमच्या ग्राहकांना दर्जात्मक खात्रीदायक उत्पादने देण्यापचा प्रयत्न करतो, ज्या‍मुळे त्यांच्या पूजाविधीमध्ये कोणताच अडथळा येणार नाही. दरवर्षी आम्ही पुराणामध्ये उल्लेख केल्या्प्रमाणे पूजा करण्यासाठी आवश्यक साहित्य सादर करतो. हे पूजा किट आपली परंपरा कायम ठेवण्या‍साठी आणि आमच्या ग्राहकांना प्राचीन परंपरांनुसार प्रार्थना करण्यामध्ये मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.”

ते पुढे म्हणाले, ”आम्ही सर्वांना यंदा उत्सवादरम्यान घरातूनच खरेदी करण्याचे आणि घरातूनच प्रार्थना करण्याचे आवाहन करतो. तसेच आमची इच्छा आहे की, सर्वांनी अत्यंत संपन्नतेने नवरात्रौत्सव व दुर्गा पूजा महोत्सव देखील साजरे करावेत. आम्ही आशा करतो की, ते त्यांची घरे या पूजा पॅकसह सुशोभित करतील आणि समाधानकारक अनुभव प्राप्त करतील.”

या पॅकची खासियत म्हरणजे हे पॅक अनुभवी विद्वान, पुरोहितांच्या मार्गदर्शनांतर्गत आणि पुराण शास्त्रानुसार तयार करण्यात आले आहे. हे किट वेद मंत्रांच्या पठणासह तयार करण्यात आले आहे, ज्या‍मुळे भक्त त्याचे पालन करण्यासोबत पाठ देखील करू शकतात. हे खासरित्या‍ तयार केलेले पूजा किट आजच्या नवीन पिढीसाठी योग्यक आहे. हे पॅक त्यांना प्रभावीपणे पवित्र परंपरेचे पालन करण्यामध्ये मदत करते.

पूजा किट भक्ताला पारंपारिक पद्धतीने पूजा करण्यामध्ये मदत करते. किटमध्ये‍ दुर्गादेवीची पूजा करण्यापसाठी आवश्यक सर्व साहित्यांचा समावेश आहे, जसे दुर्गामाताची मूर्ती, कलश, वस्त्र, कुंकू, हरिद्रा, अक्षता, चंदन, सांबरानी, सायकल प्युाअर अगरबत्ती, कापूर, पूजेसाठी लागणारी घंटी आणि देवीसाठी पीठ.

५९९ रूपये किंमत असलेले वेदिक संपूर्ण दुर्गा पूजा किट सर्व मल्टी रिटेल स्टोअर्स व सुपरमार्केट्समध्ये उपलब्ध आहे. हे पॅक सायकल कंपनीची वेबसाइट www.cycle.in येथे देखील उपलब्ध आहे.

सुरक्षितपणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.