…म्हणून अंगावर टॅटू असणाऱ्यांना सैन्यात भरती होता येत नाही; जाणून घ्या कारण

सैनिकांना एखाद्या वेळेस स्वतःची ओळख पण लपवावी लागते. 

    चित्रपटात दाखविल्याप्रमाणे सैन्यातील जवानांना कुठेही गोपनीय कामावर, निगराणीसाठी पाठवल्या जाऊ शकते. अशावेळी  एखाद्या वेळेस स्वतःची ओळख पण लपवावी लागते.

    ते टॅटू एखाद्या धर्माचे चिन्ह, नाव असू शकत किंवा काही तरी विशिष्ट आकृती असू शकते. जी त्या व्यक्तीला ओळखण्यास कामी येईल त्यामुळे तो शत्रूच्या हाती लागू शकतो. त्यामुळे टॅटू हे घातक ठरू शकत. म्हणून टॅटू असलेल्या व्यक्तीला सैन्यात  भरती करत नाही.