दिनविशेष : २१ जानेवारी २०२३, सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेता सुशांतसिंग राजपूत जयंती

    २१ जानेवारी घटना

    २०००: फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
    १९७२: मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
    १९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट.
    १८४६: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांच्या संपादनाखाली प्रकाशित झाला.
    १८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
    १७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्यात आला.
    १७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.

    २१ जानेवारी जन्म

    १९८६: सुशांतसिंग राजपूत – सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेते (निधन: १४ जून २०२०)
    १९५३: पॉल ऍलन – मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक
    १९३०: मेन्झा चोना – झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: ११ डिसेंबर २००१)
    १९२४: प्रा. मधु दंडवते – माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते (निधन: १२ नोव्हेंबर २००५)
    १९२१: शरच्चंद्र मुक्तिबोध – मराठी साहित्यिक (निधन: २ नोव्हेंबर १९८४)
    १९१७: इर्लिंग पर्स्सन – एच अँड एमचे संस्थापक (निधन: २८ ऑक्टोबर २००२)
    १९१०: शांताराम आठवले – गीतकार, लेखक आणि दिगदर्शक (निधन: २ मे १९७५)
    १९०५: ख्रिश्चन डायर – ख्रिश्चन डायर एस. ए. चे संस्थापक (निधन: २३ ऑक्टोबर १९५७)
    १८९६: पॉड हिटलर – जर्मन-ऑस्ट्रियन बहीण (निधन: १ जून १९६०)
    १८९४: माधव ज्युलियन – मराठी भाषेतील कवी (निधन: २९ नोव्हेंबर १९३९)
    १८८२: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (निधन: २० जुलै १९४३)

    २१ जानेवारी निधन

    २००६: इब्राहिम रुगोवा – कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २ डिसेंबर १९४४)
    १९९८: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९वे नौदल प्रमुख (जन्म: २१ जून १९१६)
    १९६५: गीता बाली – अभिनेत्री हरिकीर्तन कौर
    १९५९: सेसिल डी मिल – अमेरिकन अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १२ ऑगस्ट १८८१)
    १९५०: जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश लेखक (जन्म: २५ जून १९०३)
    १९४५: रास बिहारी बोस – भारतीय क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६)
    १९४३: हेमू कलाणी – क्रांतिकारक (जन्म: २३ मार्च १९२३)
    १९२४: व्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक (जन्म: २२ एप्रिल १८७०)
    १९०१: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (जन्म: २ ऑगस्ट १८३५)
    १७९३: लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)