आजचे राशीभविष्य : २१ जानेवारी २०२३, ‘या’ राशीला नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे भन्नाट करण्याच्या प्रयत्नात यश मिळेल, वाचा आजचं राशीभविष्य

  मेष (Aries) :

  गणपती बाप्पाच्या कृपेने आज तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी व्हाल तसेच तुमचा नावलौकिक वाढेल आणि प्रसिद्धी मिळेल. तुमच्यापैकी काही लोकं एखाद्या संघात किंवा भागीदारीत प्रवेश करू शकतात. तुमचे आरोग्य चांगले असेल आणि आत्मविश्वासात वाढ होईल. तुम्ही एकाच वेळी वरीष्ठ व सहकाऱ्यांचे लक्ष स्वतः कडे आकर्षित करून घ्याल.

  वृषभ (Taurus) :

  गणपतीच्या आशिर्वादाने तुम्ही आर्थिक दृष्ट्या संपन्न असाल. तुम्हाला सन्मान मिळेल आणि ख्याती वाढेल. व्यापाराचा विस्तार होईल. कार्यक्षेत्रात अडी-अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. जोडीदारा सोबत आनंदात वेळ जाईल. कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा असेल.

  मिथुन (Gemini) :

  तुम्ही कुटुंबासमोर तुमचे मन मोकळे करू शकता. चातुर्याने त्यांची मदत घेऊ शकता. तथापि विद्यार्थी व कामगार वर्गासाठी दिवस चांगला नाही परंतु तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील व गतिशील राहावे लागेल. प्रभावशाली लोकांशी असलेल्या ओळखी लाभदायक ठरतील. पांढर्‍या वस्तू दान करा.

  कर्क (Cancer) :

  तुम्ही सर्वत्र प्रसिद्धी मिळवाल तसेच काम मार्गी लावण्यासाठी नशिबाची देखील साथ मिळेल. नोकरी करणार्‍या लोकांसाठी आमचा दिवस विशेष यशस्वी असेल. परदेशी संपर्क असलेल्यांना अचानक लाभ होऊ शकतो आणि प्रवासाचा योग आहे. आर्थिक दृष्टीने तुम्ही सुरक्षित असाल परंतु खर्चाचा दबाव असेल.

  सिंह (Leo) :

  विविध स्तरावर अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही मेहनत करण्याच्या स्थितीत असाल आणि ही स्थिती तूम्हाला वेळेत काम पूर्ण होण्यापासून मागे खेचेल. संसाधन कमतरतेमुळे काही व्यावसायिक योजना स्थगित कराव्या लागू शकतात. वरिष्ठ लोकांना खुश करणे थोडे कठीण जाईल.

  कन्या (Virgo) :

  या राशीचे लोक त्यांच्या संपर्काच्या सहाय्याने व्यापारीकरण व्यावसायिक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. तुम्ही चहूबाजूंनी यशस्वी व्हाल आणि तुमची शक्ति वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती तुमच्या उपक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होतील. प्रेम व मुलाशी संबंधित समस्या दूर होतील.

  तुळ (Libra) :

  आज गणपती सांगत आहे की, तुमची संचार क्षमता उच्च स्तरावर असेल. नवीन उद्योगासाठी चांगली वेळ आहे. आज जास्तीत जास्त उपक्रमाचे यशस्वी आयोजन करू शकता. तुमच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा होईल. वैवाहिक आयुष्य सुखाचे असेल.

  वृश्चिक (Scorpio) :

  हाडे व किडणी संबंधी आजाराशी लढणार्‍या लोकांसाठी हा कठीण काळ आसेल. वरिष्ठ नागरिकांनी भावनात्मक भागीदारी व लांबची यात्रा करू नये. कुटुंबातील अशांती तुमच्या काळजीचे कारण असू शकते. गुरूंचा किंवा मोठ्या माणसांचा आशीर्वाद घ्या.

  धनु (Sagittarius) :

  आज आर्थिक व व्यापारी यात्रा कराव्या लागू शकतात. त्या लाभदायक असतील. हा अनुभव तुमच्यासाठी सुखद असेल. आत्मकेंद्रित स्वभावाने तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक जीवनातील तक्रारींमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पुरेपूर आनंद घेऊ शकणार नाहीत.

  मकर (Capricorn) :

  गणपती बाप्पाच्या कृपा- आशीर्वादाने संमिश्र परिणाम मिळतील. तुम्ही थोडे काळजीत असू शकता. तुम्ही अनावश्यक कठीण परिस्थितीत अडकू शकता तसेच याचा चालू असलेल्या कामावरही वाईट परिणाम होऊ शकतो. आर्थिक गोष्टी सोडविण्यासाठी थोडा वेळ जाईल. व्यवसायातील दीर्घकाळ चालणाऱ्या समस्येवर तोडगा निघेल. शिवलिंगाला दूध अर्पण करा.

  कुंभ (Aquarius) :

  लोकांचे कौटुंबिक जीवन अस्थिर असू शकते. आई-वडिलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. प्रेम संबंधा साठी चांगला दिवस आहे. नोकरी करणारे लोकं अथक मेहनतीने वरीष्ठ लोकांना समाधानी करू शकतात. उत्पन्नात वाढ होईल आणि नवनवीन संधी प्राप्त होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

  मीन (Pisces) :

  कामात चांगले प्रदर्शन कराल त्यामुळे इतर लोकं प्रभावित होतील. नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे भन्नाट करण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. व्यावसायिकां साठी निराशेचा दिवस असू शकतो. नोकरी करणार्‍या लोकांसाठी दिवस आरामशीर असेल. नातेवाईक व मित्रांशी सौहार्दाचे संबंध असतील. आई-वडिलांचा आशिर्वाद घ्या.