angarki sankashti chaturthi

गणपती बाप्पाच्या आराधनेसाठी उपवास आणि चंद्रदर्शन (Chandradarshan On Angarki Sankashti Chaturthi) हे एक गणित आहे. त्यामुळे आज तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर चंद्रदर्शनाची(Angarki Chandroday Timing) वेळ जाणून घ्या आणि उपवास सोडा.

  यंदा नोव्हेंबर महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा (Angarki Sankashti Chaturthi 2021)योग आहे. अनेक जण संकष्टीच्या दिवशी एक दिवसाचा उपवास करून बाप्पासाठी व्रत ठेवतात. गणपती बाप्पाच्या आराधनेसाठी उपवास आणि चंद्रदर्शन(Chandradarshan On Angarki Sankashti Chaturthi) हे एक गणित आहे. त्यामुळे आज तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर चंद्रदर्शनाची(Angarki Chandroday Timing) वेळ जाणून घ्या आणि उपवास सोडा.

  संकष्टी चतुर्थी : २३ नोव्हेंबर २०२१
  कार्तिक वद्य चतुर्थी प्रारंभ :२२ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजून २६ मिनिटे.
  कार्तिक वद्य चतुर्थी समाप्ती :२४ नोव्हेंबर २०२१ रोजी मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनिटे.

  हिंदू पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा असली तरी संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व असते. नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत २३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी आहे. नोव्हेंबरमधील कार्तिक वद्य चतुर्थी मंगळवारी असल्या कारणाने ही अंगारकी संकष्टी चतुर्थी असून या दिवशी विशेष योग जुळून येत आहे. या योगात केलेली पूजा शुभ मानले जाते. व्रत करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

  अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२१ चंद्रदर्शन वेळ –

  मुंबई : रात्री ०९ वाजून ०६ मिनिटे

  पुणे: रात्री ९ वाजून ०३ मिनिटे

  रत्नागिरी: रात्री ९ वाजून ०८ मिनिटे

  गोवा: रात्री ९ वाजून१०मिनिटे

  कोल्हापूर: रात्री ९ वाजून ०५ मिनिटे

  नाशिक: रात्री ८ वाजून ५९ मिनिटे

  नागपूर: रात्री ८ वाजून ३५ मिनिटे

  बेळगाव: रात्री ९ वाजून ०६ मिनिटे