vastu dosh

 घरात किंवा फ्लॅटमध्ये वास्तू दोष(Vastu Dosh) असेल तर त्याचा त्रास घरात राहणाऱ्या सगळ्यांनाच होतो. वास्तू दोषामुळे(solve the vastu dosh) घरात नकारात्मक ऊर्जा राहते. मात्र घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण सोप्या टिप्स वापरून तुम्ही हे वास्तूदोष दूर करु शकता. जाणून घेऊया वास्तू दोष दूर करणाऱ्या उपायांबद्दल.

  घरात किंवा फ्लॅटमध्ये वास्तू दोष(Vastu Dosh) असेल तर त्याचा त्रास घरात राहणाऱ्या सगळ्यांनाच होतो. वास्तू दोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते. मात्र घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण सोप्या टिप्स वापरून तुम्ही हे वास्तू दोष दूर करु शकता. जाणून घेऊया वास्तूदोष दूर करणाऱ्या उपायांबद्दल.

  • तुमच्या घराचे प्रवेशद्वार आतल्या बाजूने उघडणारे असावे. तसेच दुहेरी दरवाजे असलेले घर वास्तूदोष दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • घरामध्ये गळके नळ अजिबात ठेऊ नका. सतत पाणी गळत राहणे वास्तूशास्त्राच्या दृष्टिकोनातून चांगले नसते.
  • बेडरूममध्ये लावण्यात येणारे फोटो एकसारखे असावेत.
  • घराची काच व घड्याळ हे दक्षिणेकडे असलेले चांगले असते.
  • जर तुमचे स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असेल आणि त्यात बदल करता येणे शक्य नसेल तर दक्षिणेकडील भिंतीवर प्रतिबिंबित काच लावून तुम्ही दोष दूर केला जाऊ शकतो.
  • आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने घर पुसून काढा. यामुळे अनेक वास्तूदोष दूर होतात.
  • घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली देणाऱ्या देवतांची मूर्ती ठेवली पाहिजे.
  • जर तुमचे मुख्य प्रवेशद्वार लिफ्टच्या समोर असेल तर मग मॅग्नेटवर गोल काच लावावी.