कर्क आजचे राशीभविष्य : १७ जानेवारी २०२२ ; एखाद्या जवळच्या व्यक्तींसाठी पैशांची जमवाजमव करावी लागू शकते

    कर्क (Cancer) :

    आजचा दिवस सावधानी आणि सतर्कता बाळगण्याचा आहे. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. बिझनेसच्या संदर्भात थोडी रिस्क घेऊ शकता परंतु विचारपूर्वकच कोणताही निर्णय घ्यावा. नित्यनेमाच्या कामांऐवजी एखादे नवे काम हाती घेऊन पहा. एखाद्या जवळच्या व्यक्तींसाठी पैशांची जमवाजमव करावी लागू शकते.