दिनविशेष, २० सप्टेंबर २०२२; महेश भट्ट, चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्मदिवस

  २० सप्टेंबर घटना

  • २०१७: मारिया चक्रीवादळ – या वादळामुळे पोर्तो रिकोमध्ये किमान २,९७५ लोकांचे निधन.
  • २००१: दहशतवादाविरुद्ध युद्ध – अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी लढा देण्याची घोषणा केली.
  • १९९०: दक्षिण ओसेशिया – देशाने जॉर्जियापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले.
  • १९७७: संयुक्त राष्ट्र – व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९६५: बुर्कीची लढाई – १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले.
  • १९४६: कान्स फिल्म फेस्टिव्हल – पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
  • १९४२: युक्रेनमधील होलोकॉस्ट – दोन दिवसांत किमान ३ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.
  • १९४१: लिथुआनियामधील होलोकॉस्ट – लिथुआनियन नाझी आणि स्थानिक पोलिसांनी ४०३ ज्यूं लोकांची सामूहिक हत्या केली.
  • १८९३: चार्ल्स ड्युरिया – यांनी त्याच्या भावासोबत पहिल्या अमेरिकन-निर्मित गॅसोलीन-चालित ऑटोमोबाईलची रोड-चाचणी केली.
  • १८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली, आणि या उठावाचा अंत झाला.
  • १८५४: क्रिमियन युद्ध: – अल्माची लढाई: ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने रशिय सैन्याचा पराभव केला.

   

  २० सप्टेंबर जन्म

  • १९४९: प्रयार गोपालकृष्णन – भारतीय राजकारणी, केरळचे आमदार
  • १९४९: महेश भट्ट – चित्रपट दिग्दर्शक
  • १९४६: मार्कंडेय काटजू – भारतीय वकील आणि न्यायमूर्ती
  • १९४४: रमेश सक्सेना – क्रिकेटपटू
  • १९४२: राजिंदर गोयल – भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे
  • १९३४: सोफिया लाॅरेन – इटालियन चित्रपट अभिनेत्री
  • १९३४: राजिंदर पुरी – भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार
  • १९२५: राम (सातवा) – थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा
  • १९२३: अक्किनेनी नागेश्वर राव – भारतीय अभिनेते आणि निर्माते – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
  • १९२२: द. ना. गोखले – चरीत्र वाङ्मयाचे संशोधक
  • १९२१: पनानमल पंजाबी – क्रिकेटपटू
  • १९११: श्रीराम शर्मा – भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते
  • १९०९: गुलाबदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक – पद्मश्री
  • १८५३: राम (पाचवा) – थायलँडचा राजा

   

  २० सप्टेंबर निधन