दिनविशेष,२१ सप्टेंबर २०२२; कर्टली अँब्रोस, वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू यांचा जन्मदिवस

  २१ सप्टेंबर घटना

  आंतरराष्ट्रीय शांतता दिवस

  • १९९१: आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.
  • १९८४: ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • १९८१: बेलिझे देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
  • १९७६: सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • १९७१: बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • १९६८: रिसर्च अँड ऍनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.
  • १९६५: गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचासंयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • १९६४: माल्टा हा देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
  • १९४२: दुसरे महायुद्ध युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.
  • १७९२: अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.

  २१ सप्टेंबर जन्म

  • १९८१: रिमी सेन – अभिनेत्री
  • १९८०: करीना कपूर – अभिनेत्री
  • १९७९: ख्रिस गेल – जमैकाचे क्रिकेटपटू
  • १९६३: जीवा – भारतीय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक
  • १९६३: कर्टली अँब्रोस – वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
  • १९४४: राजा मुजफ्फर अली – चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते
  • १९३९: अग्निवेश – भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणील
  • १९२९: पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक
  • १९२६: नूरजहाँ – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री
  • १९२४: हर्मन बुहल – फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
  • १९०९: घवानी एनक्रमाह – घाना देशाचे पहिले अध्यक्ष
  • १९०२: ऍलन लेन – पेंग्विन बुक्सचे संस्थापक
  • १८८२: गिवरगीस मार इव्हानिओस – ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्टचे संस्थापक आणि भारतीय आर्चबिशप
  • १८६६: एच. जी. वेल्स – विज्ञान कथा इंग्लिश लेखक