dinvishesh 4 august 2023

    २३ ऑक्टोबर घटना – दिनविशेष

    १९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.
    १९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
    १९४४: दुसरे महायुद्ध सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
    १८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
    १८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
    १७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.

     

    २३ ऑक्टोबर जन्म

    १९७४: अरविंद अडिगा – भारतीय पत्रकार आणि लेखक
    १९४५: शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते
    १९४०: पेले – ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू
    १९३७: देवेन वर्मा – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते
    १९२४: पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट संगीतभूषण
    १९२३: मधुकाका कुलकर्णी – श्री विद्या प्रकाशनचे संस्थापक
    १९२३: असलम फारुखी – भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान
    १९००: डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू
    १८७९: अहिताग्नी राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते
    १७७८: चन्नम्मा – कित्तूरची राणी

    २३ ऑक्टोबर निधन

    २०१२: सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार
    १९५७: ख्रिश्चन डायर – ख्रिश्चन डायर एस. ए. चे संस्थापक
    १९२१: जॉन बॉईड डनलॉप – डनलॉप रबरचे संस्थापक
    १९१५: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू
    १९१०: राम (पाचवा) – थायलँडचा राजा