दिनविशेष, ४ ऑगस्ट २०२२; शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री यांचा जन्म झाला

  • ४ ऑगस्ट घटना – दिनविशेष
   २०२०: बेरुत, लेबनॉन स्फोट येथे झालेल्या भीषण विस्फोटामध्ये किमान २२० लोकांचे निधन तर तर ३ लाख पेक्षा जास्तलोक बेघर
  • २००७: फिनिक्स हे नासाचे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.
  • २००१: भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
  • १९९८: कोरेझॉन अॅक्विनो – फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा, यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • १९९३: राजेन्द्र खंडेलवाल – यानी अपंग असून सुद्धा समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुट उंचीवर असलेली खारदुंग ला ही खिंड कायनेटिक होडा स्कूटरवर पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली..
  • १९८४: अपर व्होल्टा / बुर्किना फासो अपर व्होल्टा या देशाचे नाव बदलुन बुर्किना फासो असे करण्यात आले…
  • १९५६ : भाभा अणुशक्ती केंद्र, तुर्भे येथे सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
  • १९४७: सर्वोच्च न्यायालय, जपान स्थापना झाली.
  • १९२४ : सोविएत युनियन व मेक्सिको देशामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • १९१५ : पहिले महायुद्ध – १९१५ ची ग्रेट रिट्रीट: जर्मन सैन्याने वॉसवर कब्जा केला.
  • १९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
  • १८५४ : जपान देशाच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारा ध्वज वापरण्यात सुरवात झाली.
  • १७९६: फ्रेंच क्रांतिकारक युद्ध – लोनाटोची लढाई: नेपोलियनने इटलीच्या फ्रेंच सैन्याला विजय मिळवून दिला.
  • १७८३: माउंट असामा, जपान ज्वालामुखी येथे झालेल्या उद्रेकामुळे किमान १४०० लोकांचे निधन.

  ४ ऑगस्ट जन्म

  • १९७८ : संदीप नाईक भारतीय राजकारणी
  • १९६१ : बराक ओबामा – अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष – नोबेल पुरस्कार
  • १९५०: एन. रंगास्वामी भारतीय वकील आणि राजकारणी
  • १९३९ : अमीन फहीम भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी (निधनः २१ नोव्हेंबर २०१५)
  • १९३१ :

   (निधन: ४ ऑगस्ट २०२०)
  • १९३१: नरेन ताम्हाणे- भारतीय क्रिकेटपटू (निधन: १९ मार्च २००२)
  • १९२९: किशोर कुमार – सुप्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार आणि आभिनेते (निधन: २३ ऑक्टोबर १९८७)
  • १८९४: नारायण फडके साहित्यिक व वक्ते (निधनः २२ ऑक्टोबर १९७८)
  • १८८८ : ताहेर सैफुद्दीन – भारतीय धर्मगुरु (निधन: १२ नोव्हेंबर १९६५)
  • १८६३: वासुदेवशास्त्री अभ्यंकर पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय
  • १८४५: सर फिरोजशहा मेहता कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते (निधन: ५ नोव्हेंबर १९१५)
  • १८३४: जॉन बेन- ब्रिटिश गणितज्ञ (निधन: ४ एप्रिल १९२३)
  • १८२२ : लुई वृत्तोन – फॅशन कंपनी लुई वृत्तोनचे डिझायनर (निधन: २७ फेब्रुवारी १८९२)
  • १७३०: सदाशिवराव भाऊ- पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती (निधन: १४ जानेवारी १७६२)

  ४ ऑगस्ट निधन

  • २२१ : लेडी जेन चीनी सम्राज्ञी (जन्म: २६ जानेवारी १८३)
  • २०२० : शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)
  • २००६: नंदिनी सत्पथी भारतीय लेखक व राजकारणी (जन्म: ९ जून १९३१)
  • २००३: फ्रेडरिक चॅपमन रॉबिन्स अमेरिकन बालरोगतज्ञ नोबेल पुरस्कार (जन्म: २५ ऑगस्ट १९१६)
  • १९९७: जीन काल्ट १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेल्या फ्रेन्च महिला (जन्म: २१ फेब्रुवारी १८७५)
  • १९७७ : एडगर एड्रियन इंग्रजी फिजिओलॉजिस्ट – नोबेल पुरस्कार (जन्म: ३० नोव्हेंबर १८८९ )
  • १९३७ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)
  • १०६०: हेन्री – फ्रान्सचा राजा (जन्म: ४ मे १००८)