dinvishesh

  ता. : 8 – 11 – 2023, बुधवार
  तिथी: दशमी
  मिती: राष्ट्रीय मिति 17, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, कार्तिक कृष्ण पक्ष दशमी 8:22, नंतर एकादशी
  सूर्योदयकालीन नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 19:18, योग – ऐन्द्र 16:08 नंतर वैधृति, करण- विष्टि 8:22, नंतर बव 21:34, पश्चात बालव
  सूर्योदय : 6:30, सूर्यास्त: 5:41
  शुभ रंग:
  पांढरा, सिल्व्हर
  शुभ अंक:
  5, 1, 4
  शुभ रत्न:
  बुधासाठी पन्ना

  दिनविशेष 8 नोव्हेंबर – घटना
  आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन
  2016: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  2002: जी. बी. पटनायक यांनी भारताचे 32 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  1996: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.
  1960: अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
  1947: पंजाब अँड हरयाणा उच्च न्यायालयाची स्थापना.

  दिनविशेष 8 नोव्हेंबर – जन्म
  1976: ब्रेट ली – ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज
  1974: मसाशी किशिमोतो – नारुतोचे जनक
  1970: टॉम एंडरसन – मायस्पेसचे सहसंस्थापक
  1953: नंद कुमार पटेल – भारतीय राजकारणी
  1927: लालकृष्ण अडवाणी – भारताचे सातवे उपपंतप्रधान – पद्म विभूषण

  दिनविशेष 8 नोव्हेंबर – निधन
  2022: लोहितस्वा – भारतीय कन्नड अभिनेते
  2015: ओमप्रकाश मेहरा – भारतीय एअर मर्शल
  2015: अंगद पॉल – उद्योगपती
  2013: अमांची वेक्कत सुब्रमण्यम – भारतीय पत्रकार आणि अभिनेते
  2009: विटाली गिन्झबर्ग – रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार