
ता: 1 – 11 – 2023, बुधवार
तिथी: चतुर्थी
मिती: राष्ट्रीय मिति 10, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्थी 21:19
सूर्योदय कालीन नक्षत्र : मृगशिरा 28:35, योग – परिघ 14:05, नंतर शिव, करण- बव 9:19, नंतर बालव 21:19, पश्चात कौलव
सूर्योदय: 6:26, सूर्यास्त: 5:45
शुभ रंग: पांढरा,सिल्व्हर
शुभ अंक: 5,1, 4
शुभ रत्न: बुधासाठी पन्ना
दिनविशेष 1 नोव्हेंबर – घटना
जागतिक शाकाहार दिन
2005: योगेशकुमार सभरवाल – यांनी भारताचे छत्तीसावे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
2000: छत्तीसगड राज्य – हे अधिकृतपणे भारताचे सव्वीसावे राज्य बनले.
2000: संयुक्त राष्ट्र – सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो प्रजासत्ताक देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
1993: युरोपियन युनियन – मास्ट्रिच करारामुळे औपचारिकपणे स्थापना झाली.
1984: शीखविरोधी दंगली – भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी हत्या केल्यानंतर शीखविरोधी दंगली उसळल्या.
दिनविशेष 1 नोव्हेंबर – जन्म
1987: इलियाना डिक्रूझ – भारतीय-पोर्तुगीज अभिनेत्री आणि मॉडेल
1974: वी. वी. एस. लक्ष्मण – भारतीय क्रिकेटपटू – पद्मश्री
1973: ऐश्वर्या राय – भारतीय अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड – पद्मश्री, मिस वर्ल्ड
1963: नीता अंबानी – भारतीय उद्योजिका
1960: टीम कूक -Apple इन्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी
दिनविशेष 1 नोव्हेंबर – निधन
2022: विजयकुमार मेनन – भारतीय कला समीक्षक, लेखक आणि अनुवादक
2007: एस. अली रझा – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
2005: योगिनी जोगळेकर – भारतीय लेखिका
1996: ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
1994: कॉम्रेड दत्ता देशमुख – भारतीय शेतीतज्ञ आणि कामगार नेते
1993: नैनोदेवी – भारतीय ठुमरी, दादरा व गझल गायिका
1991: अरुण पौडवाल – भारतीय संगीतकार व संगीत संयोजक
1988: गोविंदस्वामी आफळे – भारतीय ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार
1950: बिभूतिभूषण बंदोपाध्याय – भारतीय बंगाली साहित्यिक
1873: दीनबंधू मित्र – भारतीय बंगाली नाटककार