
ता. : 10 – 10 – 2023 मंगळवार
तिथी: एकादशी
मिती: राष्ट्रीय मिति 18, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष एकादशी 15:08
सूर्योदयकालीन नक्षत्र: मघा अहोरात्र, योग- साध्य 7:45, नंतर शुभ, करण – बालव 15:08, नंतर कौलव 28:23
सूर्योदय :6:17, सूर्यास्त: 6:00
शुभ रंग: गुलाबी, लाल
शुभ अंक: 9, 3, 6
शुभ रत्न: मंगळासाठी मुंगा किंवा प्रवाळ
दिनविशेष -10 ऑक्टोबर घटना
जागतिक मानसिक आरोग्य दिन
2007: शेख मुझ्झफर शुकोर – पहिले मलेशियन अंतराळवीर बनले.
1998: आदर्श सेन आनंद – भारताचे 29 वे सरन्यायाधीश बनले.
1986: सॅन साल्वाडोर भूकंप – 5.7 मेगावॅटच्या सॅन साल्वाडोर भूकंपाने एल साल्वाडोरमध्ये किमान 1,500 लोकांचे निधन.
1980: एल अस्नाम भूकंप – 7.1 मेगावॅटच्या भूकंपाने उत्तर अल्जेरियामधे किमान 2,633 लोकांचे निधन तर 8 हजार लोक जखमी.
1980: फराबुंडो मार्टी नॅशनल लिबरेशन फ्रंट – अल साल्वाडोरमध्ये स्थापना झाली.
1979: ओल्किलुओटो अणुऊर्जा प्रकल्प, फिनलँड – सुरुवात.
1975: संयुक्त राष्ट्र – पापुआ न्यू गिनीचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
1970: फिजी – देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
दिनविशेष -10 ऑक्टोबर जन्म
1966: झाई झिगांग – स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती
1954: रेखा – भारतीय अभिनेत्री – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1946: सलमान मझिरी – भारतीय मुस्लिम विद्वान
1933: सदाशिव पाटील – भारतीय क्रिकेटपटू
1916: लीला सुमंत मूळगावकर – भारतीय सामाजिक कार्यकर्ते – पद्मश्री
1915: सरदारिलाल माथादास नंदा – भारतीय नौसेनाधिपती
1912: राम विलास शर्मा – भारतीय कवी आणि समीक्षक – साहित्य अकादमी पुरस्कार
1910: द्वारकानाथ कोटणीस – भारतीय मुत्सद्दी, हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक
1909: एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू आणि क्रीडा महर्षी
1906: आर. के. नारायण – भारतीय भारतीय लेखक – पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
दिनविशेष -10 ऑक्टोबर निधन
2022: सुब्बू अरुमुगम – भारतीय लेखक आणि कथाकार
2022: मुलामसिंह यादव – उत्तर प्रदेशचे 15वे मुख्यमंत्री
2015: मनोरमा – भारतीय अभिनेत्री आणि गायिका – पद्मश्री
2011: जगजित सिंग – भारतीय गझल गायक – पद्म भूषण
2008: रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका
2006: सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका
2005: मिल्टन ओबोटे – युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष
2000: सिरिमाओ बंदरनायके – जगातील पहिल्या महिला तर श्रीलंकेच्या 6 व्या पंतप्रधान
1997: मायकेल जेम्स स्टुअर्ट देवर – भारतात जन्मलेले अमेरिकन सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ
1983: सुलोचना – अभिनेत्री
1964: गुरू दत्त – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते
1911: जॅक डॅनियल – जॅक डॅनियलचे संस्थापक
1898: मणिलाल नथुभाई त्रिवेदी – अष्टपैलू लेखक