dinvishesh

    ता. : 11 -11 – 2023 शनिवार
    तिथी : चतुर्दशी
    मिती : राष्ट्रीय मिति 20, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी 13:57, नंतर चतुर्दशी
    सूर्योदयकालीन नक्षत्र : चित्रा 25:46, योग – प्रीति 16:57, नंतर आयुष्मान, करण- वणिज 13:57,नंतर विष्टि 26:25, पश्चात शकुनी
    सूर्योदय :
    6:31 , सूर्यास्त : 5:40
    शुभ रंग :
    काळा, निळा
    शुभ रत्न :
    नीलम
    शुभ अंक :
    8,7,4

    दिनविशेष 11 नोव्हेंबर – घटना
    राष्ट्रीय शिक्षण दिन
    2004: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.
    1981: अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
    1975: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.
    1962: कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.
    1947: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.

    दिनविशेष 11 नोव्हेंबर – जन्म
    1985: रॉबिन उथप्पा – भारतीय क्रिकेटपटू
    1962: डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल
    1942: रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
    1936: सिंधुताई सपकाळ – मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका, भारतीय समाजसुधारक – पद्मश्री
    1936: माला सिन्हा – हिंदी,नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री

    दिनविशेष 11 नोव्हेंबर – निधन
    2022: सिद्धांत वीर सुर्यवंशी – भारतीय अभिनेते
    2005: पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक
    2005: डॉ. एम. सी. मोदी – नेत्रतज्ज्ञ
    2004: यासर अराफत – पॅलेस्टाइनचे नेते – नोबेल पुरस्कार
    1999: अरविंद मेस्त्री – शिल्पकार
    1997: यशवंत दत्त – चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ
    1994: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा – कन्नड लेखक व कवी
    1984: मार्टिन ल्यूथर किंग सिनीअर – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते