dinvishesh

  ता. : 13 – 10 – 2023 शुक्रवार
  तिथी: चतुर्दशी
  मिती: राष्ट्रीय मिति 21, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी 21:50
  सूर्योदय कालीन नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 14:10, नंतर हस्त, योग- ब्रह्मा 10:04, नंतर ऐन्द्र, करण – विष्टि 8:54, नंतर शकुनी 21:50, पश्चात चतुष्पाद
  सूर्योदय : 6:18, सूर्यास्त: 5:58
  शुभ रंग:
  निळा,लाल, गुलाबी
  शुभ अंक:
  6,3,9
  शुभ रत्न:
  शुक्र ग्रहासाठी स्फटिक आणि हिरा

  दिनविशेष 13 ऑक्टोबर घटना
  आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन
  2019: ब्रिगिड कोसगेई – यांनी 2:14:04 वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा महिला धावपटू म्हणून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
  2016: मालदीव – देशाने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
  2013: नवरात्रीच्या वेळी भारतात चेंगराचेंगरी झाली, किमान 115 लोकांचे निधन तर 110 जखमी.
  1976: इबोला – या विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ घेण्यात आला.
  1970: संयुक्त राष्ट्र – फिजी देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  1929: पर्वती देवस्थान, पुणे – दलितांसाठी खुले करण्यात आले.
  1923: तुर्की – देशाची अंकारा शहर राजधानी बनली.

  दिनविशेष 13 ऑक्टोबर जन्म
  1948: नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक
  1943: पीटर सऊबर – स्विस उद्योजक, सऊबर एफ 1चे संस्थापक
  1941: जॉन स्नो – इंग्लिश क्रिकेटपटू
  1936: चित्ती बाबू – भारतीय वीणा वादक आणि संगीतकार – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  1930: सय्यद मुस्तफा सिराज – भारतीय लेखक
  1925: मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान
  1924: मोतीरु उदयम – भारतीय राजकारणी
  1911: अशोक कुमार – भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते – पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार

  दिनविशेष 13 ऑक्टोबर निधन
  2018: अन्नपूर्णा देवी – भारतीय सुरबहार (बास सितार) वादक – पद्म भूषण
  2003: बर्ट्राम ब्रॉकहाउस – कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
  2001: जाल मिनोचर मेहता – भारतीय कुष्ठरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक – पद्म भूषण
  1995: अंचल – भारतीय हिंदी साहित्यिक
  1993: टेकीं रिबूरून – तुर्की देशाचे माजी अध्यक्ष
  1987: किशोर कुमार – भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि आभिनेते
  1945: मिल्टन हर्शे – अमेरिकन उद्योजक, द हर्शे चॉकलेट कंपनीचे संस्थापक