dinvishesh

    आजचे पंचांग :

    ता : 14 – 5 – 2023, रविवार

    तिथी : संवत्सर

    मिती 24, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, वैशाख कृष्ण पक्ष दशमी 26:46

    सूर्योदय : 5:48, सूर्यास्त : 6:49

    सूर्योदयकालीन नक्षत्र – शततारका 10:15 नंतर पूर्वा भाद्रपदा, योग – ऐंद्र 6:34 नंतर वैधृती 27:55, करण- वणिज 15:43, नंतर विष्टी 26:46 पश्चात बव

    सण उत्सव : संत मुक्ताबाई पुण्यतिथी

    पंचक : जारी

    भद्रा : दु. 3:43 ते रा. 2:46 पर्यंत

    राहुकाळ : सायं 4:30 ते 6:00

    शुभ अंक : 1, 2, 6

    दिनविशेष

    १४ मे घटना

    २०२२: भारताने गहू निर्यातीवर तात्काळ बंदी घातली. उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादन अंदाजापेक्षा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
    १९९७: इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना – देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची सुरुवात नोंदणी झाली.
    १९६३: कुवेत – देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
    १९६०: एअर इंडिया – कंपनीची मुंबई ते न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
    १९५५: वॉर्सा करार – सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.
    १९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
    १९१३: रॉकफेलर फाउंडेशन – सुरवात.
    १८८९: नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन – लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC) चे नामकरण होऊन नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन ची स्थापना
    १७९६: देवीची लस – इंग्लंडच्या जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.

    १४ मे जन्म

    १९९८: तरुणी सचदेव – लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार (निधन: १४ मे २०१२)
    १९८४: मार्क झुकरबर्ग – फेसबुकचे सहसंस्थापक
    १९८१: प्रणव मिस्त्री – भारतीय संगणक शास्त्रज्ञ
    १९२६: डॉ. इंदुताई पटवर्धन – भारतीय समाजसेविका व आनंदग्रामच्या संस्थापिका (निधन: ८ फेब्रुवारी १९९९)
    १९२२: फ्रांजो तुमुमन – क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १० डिसेंबर १९९९)
    १९०९: वसंत शिंदे – विनोदसम्राट – कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार (निधन: ४ जुलै १९९९)
    १८९८: हेस्टिंग्ज बांदा – मलावी देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: २५ नोव्हेंबर १९९७)
    १८६७: कर्ट आयसनर – जर्मन पत्रकार आणि राजकारणी, बव्हेरियाचे मंत्री-अध्यक्ष (निधन: २१ फेब्रुवारी १९१९)
    १६५७: छत्रपती संभाजी महाराज – मराठा साम्राज्याचे २रे छत्रपती (निधन: ११ मार्च १६८९)

    १४ मे निधन

    २०२२: अँड्र्यू सायमंड्स – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ९ जून १९७५)
    २०२२: उर्वशी वैद – भारतीय-अमेरिकन LGBT कार्यकर्त्या, वकील आणि लेखिका (जन्म: ८ ऑक्टोबर १९५८)
    २०२२: जगदंबा प्रसाद निगम – भारतीय राजकारणी, मध्यप्रदेशचे आमदार (जन्म: २० फेब्रुवारी १९२८)
    २०१३: असगर अली इंजिनिअर – भारतीय लेखक (जन्म: १० मार्च १९३९)
    २०१२: तरुणी सचदेव – लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार (जन्म: १४ मे १९९८)
    १९९८: फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (जन्म: १२ डिसेंबर १९१५)
    १९९५: ख्रिश्चन बी. अँफिनसेन – अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: २६ मार्च १९१६)
    १९७८: जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक (जन्म: १६ जुलै १९१७)
    १९६३: डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ राजकीय नेते (जन्म: ३० डिसेंबर १९०२)
    १९४३: हेन्री ला फॉन्टेन, – बेल्जियन वकील आणि लेखक – नोबेल पारितोषिक (जन्म: २२ एप्रिल १८५४)
    १९२३: सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक (जन्म: २ डिसेंबर १८५५)
    १८७९: हेन्री सिवेल – न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ७ सप्टेंबर १८०७)
    १६४३: लुई (१३वा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ सप्टेंबर १६०१)