
ता. : 14 – 10 – 2023, शनिवार
तिथी: अमावस्या
मिती: राष्ट्रीय मिति 22, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष अमावस्या 23:24
सूर्योदय कालीन नक्षत्र: हस्त 16:23, योग – ऐन्द्र 10:23, नंतर वैधृति, करण – चतुष्पाद 10:40,नंतर नाग 23:24, पश्चात किंस्तुघ्न
सूर्योदय: 6:19,सूर्यास्त: 5:57
शुभ रंग: चंदेरी, काळा, निळा
शुभ रत्न: नीलम
शुभ अंक: 8, 7, 4
दिनविशेष – 14 ऑक्टोबर घटना
जागतिक मानक दिन
1982: रोनाल्ड रेगन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.
1981: होस्नी मुबारक – यांची इजिप्तचे चौथे अध्यक्ष म्हणून निवड.
1968: जिम हाइन्स – 100-मीटर स्प्रिंट पाळण्याच्या शर्यतीमध्ये 9.95 सेकंद वेळेसह दहा-सेकंदचा अडथळा पार करणारे पहिले धावपटू बनले.
1966: मॉन्ट्रियल मेट्रो – मॉन्ट्रियल शहरातील भूमिगत जलद संक्रमण प्रणाली सुरु झाली.
1956: बाबासाहेब आंबेडकर – यांनी सुमारे 3,80,000 अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.
1952: कोरियन युद्ध – ट्रायंगल हिलची लढाई: 1952ची सर्वात मोठी आणि रक्तरंजित लढाई आहे.
1947: चक येगर – हे ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक बनले.
1933: जर्मनी – लीग ऑफ नेशन्स आणि जागतिक नि:शस्त्रीकरण परिषदेतून माघार घेतली .
दिनविशेष -14 ऑक्टोबर जन्म
1981: गौतम गंभीर – भारतीय क्रिकेटपटू व राजकारणी – पद्मश्री
1958: उस्ताद शाहिद परवेझ – भारतीय इटावा घराण्याचे सतार वादक – पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
1940: क्लिफ रिचर्ड – भारतीय गायक गीतकार आणि अभिनेते
1939: राल्फ लॉरेन – अमेरिकन फॅशन डिझायनर, राल्फ लॉरेन कॉर्पोरेशनचे संस्थापक
1936: सुभाष भेंडे – भारतीय लेखक
1931: निखिल बॅनर्जी – भारतीय मैहर घराण्याचे सतारवादक
1927: रॉजर मूर – इंग्लिश अभिनेते
1924: बीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – भारतीय आसामी साहित्यिक – साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
दिनविशेष – 14 ऑक्टोबर निधन
2022: एन. यु. प्रभु – भारतीय-अमेरिकन गणितज्ञ
2022: केदार सिंग फोनिया – भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे आमदार
2015: राधाकृष्ण हरिराम तहिलियानी – भारतीय नौसेनाधिपती
2013: मोहन धारिया – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री
2004: दत्तोपंत ठेंगडी – भारतीय समाजकारणी, स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ संस्थापक
1999: ज्युलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
1997: हेरॉल्ड रॉबिन्स – अमेरिकन कादंबरीकार
1994: सेतू माधवराव पगडी – भारतीय इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते
1993: लालचंद हिराचंद दोशी – भारतीय उद्योजक, वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष – पद्मश्री
1953: रघुनाथ धोंडो कर्वे – भारतीय विचारवंत, समाजकारणी