dinvishesh 22 september 2023

  ता: 17 – 8 – 2023,गुरुवार
  तिथी: प्रतिपदा
  मिती: राष्ट्रीय मिति 26, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, निज श्रावण शुक्ल पक्ष प्रतिपदा 17:35
  सूर्योदयकालीन नक्षत्र: मघा 19:57, योग- परिघ 19:28, नंतर शिव, करण – बव 17:35, नंतर बालव
  सूर्योदय: 6:04, सूर्यास्त : 6:48
  शुभ अंक: 3, 6, 9
  शुभ रंग: जांभळा,पिवळा,निळा, गुलाबी
  शुभ रत्न: गुरुसाठी पुष्कराज

  दिनविशेष
  17 ऑगस्ट घटना
  2008: एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.
  1999: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ 7.4 रिश्टर तीव्रतेचा भूकंप. 17,000 ठार, 44,000 जखमी.
  1997: उस्ताद अली अकबर खान यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.
  1988: पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
  1982: पहिली सी. डी. जर्मनीमध्ये विकण्यात आली.
  1953: नार्कोटिक्स ऍॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
  1945: इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
  1666: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.

  17 ऑगस्ट जन्म
  1972: हबीब उल बशर – बांगला देशचा क्रिकेटपटू
  1970: जिम कुरिअर – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
  1949: निनाद बेडेकर – भारतीय इतिहासकार, लेखक
  1944: लैरी एलिसन – ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
  1941: भीम सिंग – भारतीय राजकारणी, खासदार आणि जम्मू आणि काश्मीरचे आमदार
  1936: मोहम्मद अब्बास अन्सारी – भारतीय इस्लामिक धर्मगुरू आणि राजकीय कार्यकर्ते
  1935 : पी. एस. थिरुवेंगडम – भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार
  1932: व्ही. एस. नायपॉल – त्रिनिदादी लेखक – नोबेल पुरस्कार
  1926: जिआंग झिमिन – चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफचायनाचे मुख्य सचिव
  1916: डॉ. विनायक पेंडसे – ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक
  1905: शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार
  1893: मे वेस्ट – हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका
  1888: बाबूराव जगताप – श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक
  1866: मीर महबूब अली खान – हैदराबादचा सहावा निजाम
  1844: मेनेलेक (दुसरा) – इथियोपियाचा सम्राट
  1761: पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक

  17 ऑगस्ट निधन
  2005: जॉन एन. बाहॅकल – हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते
  1988: मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष
  1924: टॉम केन्डॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
  1909: मदनलाल धिंग्रा – क्रांतिवीर
  1850: जोस डे सान मार्टिन – पेरू देशाचे पहिले अध्यक्ष
  1304: गोफुकाकुसा – जपानी सम्राट