
ता: 19 – 8- 2023, शनिवार
तिथी: तृतीया
मिती:राष्ट्रीय मिति 28, शके 1945,विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु,निज श्रावण शुक्ल पक्ष तृतीया 22:18
सूर्योदयकालीन नक्षत्र: उत्तरा फाल्गुनी 25:46, योग- सिद्ध 21:17,नंतर साध्य, करण- तैतिल 9:11, नंतर गरज 22:18, पश्चात वणिज
सूर्योदय: 6:04, सूर्यास्त: 6:47
शुभ अंक: 8, 7, 4
शुभ रंग: ग्रे, काळा, निळा
शुभ रत्न:नीलम
दिनविशेष
19 ऑगस्ट घटना
295: रोमन देवी व्हीनसचे पहिले मंदिर पूर्ण झाले.
1999: बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.
1991: सोव्हिएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
1945: होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
1919: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
1909: इंडियाना पॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत.
1856: गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट.
19 ऑगस्ट जन्म
1959: संजय सूरकर – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक
1921: जीन रोडडेबेरी – स्टार ट्रेकचे निर्माते
1918: शंकरदयाळ शर्मा – भारताचे नववे राष्ट्रपती व आठवे उपराष्ट्रपती
1907: स्वर्ण सिंग – केंद्रीय मंत्री सरदार
1903: गंगाधर खानोलकर – लेखक वव चरित्रकार
1886: नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक व वकील
1871: ऑर्व्हिल राईट – विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते
19 ऑगस्ट निधन
2015: सनत मेहता – भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी
2000: बिनेंश्वर ब्रह्मा – भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक
1994: लिनस कार्ल पॉलिंग – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते – नोबेल पुरस्कार
1993: उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट कलाकार
1993: य. द. लोकुरकर – निर्भिड पत्रकार
1990: रा. के. लेले – पत्रकार, संशोधक
1975: डॉ. विनायक पेंडसे – ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक
1975: डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे – शिक्षणतज्ञ, लेखक, पत्रकार
1662: ब्लेस पास्कल – फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी