dinvishesh

  आजचे पंचांग

  ता : 19 – 6 – 2023 सोमवार
  तिथी – संवत्सर
  मिति 29, शके 1945 , विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतु, आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदा ११:3९, नंतर द्वितीया
  सूर्योदय-5:44 सूर्यास्त- 7:03
  सूर्योदय कालीन नक्षत्र : आर्द्रा २०:०९, योग- वृद्धी २५:१3, नंतर ध्रुव, करण- बव 1१:२५, त्यानंतर बालव २४:१3, त्यानंतर कौलव
  राहु – मेष,
  केतु – तूळ
  राहु काळ : प्रात: 7:30 ते 9 वाजेपर्यंत
  शुभ रंग – हिरवा, पांढरा
  शुभ अंक – 2,1, 4
  शुभ रत्न – मोती

  दिनविशेष

  १९ जून घटना

  २०१८: अमेरिकेचे १ कोटीवे पेटंट जारी केले.
  २००७: अल-खिलानी मशिद बॉम्बस्फोटात – बगदाद देसाहत झालेल्या हल्यात ७८ लोकांचे निघन तर २१८ लोक जखमी.
  १९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.
  १९८९: ई. एस. वेंकटरामय्या – भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
  १९८१: भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण.
  १९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.
  १९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन – मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.
  १९६६: शिवसेना – पक्षाची स्थापना.
  १९६१: कुवेत – देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
  १९४९: नासकार – चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
  १९१२: अमेरिका – देशात कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
  १९१०: जागतिक वडील दिन – पहिल्यांदा वॉशिंग्टन, अमेरिका येथे साजरा केला गेला.
  १८६५: अमेरिका – गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
  १८६२: अमेरिका – देशाने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
  १६७६: मराठा साम्राज्य – शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.

  १९ जून जन्म

  १९७६: डेनिस क्रॉवले – फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक
  १९७०: राहुल गांधी – भारतीय राजकारणी
  १९६४: बोरिस जॉन्सन – युनायटेड किंगडमचे ७७वे पंतप्रधान
  १९६२: आशिष विद्यार्थी – भारतीय अभिनते – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  १९५५: अयमान अल-जवाहिरी – अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी (निधन: ३१ जुलै २०२२)
  १९४७: सलमान रश्दी – भारतात जन्मलेले ब्रिटिश-अमेरिकन लेखक – बुकर पुरस्कार
  १९४७: सलमान रश्दी – एंग्लो-इंडियन लेखक – बुकर पुरस्कार
  १९४५: ऑँगसान सू की – म्यानमारची राजकारणी
  १९४१: वाक्लाव क्लाउस – चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष
  १९३३: व्हिक्टर पटसायेव – सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्लादिस्लाव वोल्कोव्ह यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (निधन: २९ जून १९७१)
  १८७७: पांडुरंग चिमणाजी पाटील – पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य
  १७६४: जोसेगेर्व्हासियो आर्तिगास – उरुग्वे देशाचे राष्ट्रपिता
  १६२३: ब्लेस पास्कल – फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी (निधन: १९ ऑगस्ट १६६२)
  १५९५: गुरु हर गोविंद – शीख धर्माचे ६वे गुरु (निधन: १९ मार्च १६४४)

  १९ जून निधन

  २०२०: विद्याबेन शाह – भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ७ नोव्हेंबर १९२२)
  २००८: बरुण सेनगुप्ता – बंगाली पत्रकार (जन्म: २३ जानेवारी १९३४)
  २०००: माणिक कदम – मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री
  १९९८: रमेशमंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक (जन्म: ६ जानेवारी १९२५)
  १९९६: कमलाबाई पाध्ये – समाजसेविका
  १९९३: विल्यम गोल्डिंग – इंग्लिश लेखक – नोबेल पारितोषिक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)
  १९८१: सुभाष मुखर्जी – इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९३१)
  १९६५: जेम्स कॉलिप – इंसुलिनचे सह्संशोधक (जन्म: २० नोव्हेंबर १८९२)
  १९५६: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM)चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)
  १९४९: सैयद जफरुल हसन – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)
  १९३२: रेव्ह. जस्टिन एडवर्ड – मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक
  १८७७: डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषिशास्त्रज्ञ
  १७४७: नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (जन्म: २२ ऑक्टोबर १६९८)