
ता. : 19 – 10 – 2023, गुरुवार
तिथी: पंचमी
मिती: राष्ट्रीय मिति 25, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन शुक्ल पक्ष पंचमी
सूर्योदयकालीन नक्षत्र: ज्येष्ठा 8:53, योग -सौभाग्य06:51 ,करण – बावा 12:52, नंतर बालवा
सूर्योदय: 06:27, सूर्यास्त: 05:43
शुभ रंग: जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी
शुभ अंक: 3, 6, 9
शुभ रत्न: गुरुसाठी पुष्कराज
दिनविशेष 19 ऑक्टोबर – घटना
2005: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.
2000: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
1994: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
1993: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.
1944: दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.
1935: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.
1933: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
1812: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
दिनविशेष 19 ऑक्टोबर – जन्म
1961: सनी देओल – अभिनेते
1954: प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या
1936: शांताराम नांदगावकर – गीतकार
1925: वामन दत्तात्रय वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक
1920: पांडुरंगशास्त्री आठवले – स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, अध्यात्मिक गुरु – पद्म विभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
1910: सुब्रमण्यम चंद्रशेखर – भारतीय-अमेरिकन खगोल भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
1902: दिवाकर कृष्ण केळकर – कथालेखक
दिनविशेष 19 ऑक्टोबर – निधन
2011: कक्कणदन – भारतीय लेखक
2003: अलिजा इझेटबेगोविच – बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष
1999: झेंग लियानसॉन्ग – चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा ध्वजाचे रचनाकार
1995: बेबी नाझ – बाल कलाकार व अभिनेत्री
1986: समोरा महेल – मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती
1937: अर्नेस्ट रुदरफोर्ड – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
1934: विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक
1897: जॉर्ज पुलमन – अमेरिकन व्यापारी, पुलमन कंपनीचे संस्थापक