dinvishesh 4 october 2023

  ता.: 21 – 9 – 2023, गुरुवार
  तिथि:षष्ठी
  मिती: राष्ट्रीय मिति 30, शके 1945,विक्रम संवत 2080,दक्षिणायन वर्षा ऋतु, भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी 14:14,
  सूर्योदयकालीन नक्षत्र: अनुराधा 15:34, योग- प्रीति 25:43, नंतर आयुष्मान, करण- तैतिल 14:14
  सूर्योदय: 6:13, सूर्यास्त: 6:17
  शुभ रंग: जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी
  शुभ अंक : 3, 6, 9
  शुभ रत्न : गुरुसाठी पुष्कराज

  दिनविशेष -21 सप्टेंबर घटना
  आंतरराष्ट्रीय शांतता दिन
  2022: रशिया – अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंशिक एकत्रीकरण करण्याची घोषणा केली.
  1999: ची-ची भूकंप – तैवानमध्ये झालेल्या भूकंपामध्ये किमान 2400 लोकांचे निधन.
  1991: आर्मेनिया – देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.
  1984: संयुक्त राष्ट्र – ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  1981: सँड्रा डे ओ’कॉनर – यांना सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती म्हणून अमेरिकन सिनेटने एकमताने मान्यता दिली.
  1981: बेलिझे – देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
  1976: संयुक्त राष्ट्र – सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  1971: संयुक्त राष्ट्र – बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  1968: रिसर्च अँड ऍनॅलिसिस विंग (RAW) – या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.
  1965: संयुक्त राष्ट्र – गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  1964: XB-70 वाल्कीरी – या जगातील सर्वात वेगवान बॉम्बर विमानाचे पहिले उड्डाण.
  1964: माल्टा – देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
  1942: बोइंग बी-29 सुपरफोर्ट्रेस – या विमानाचे पहिले उड्डाण.
  1942: युक्रेन होलोकॉस्ट – युक्रेनमधील दुनैवत्सी येथे नाझींनी 2,588 ज्यूं लोकांची हत्या केली.
  1934: होन्शु वादळ – या वादळामुळे जपानमधील किमान 3 हजार लोकांचे निधन.

  दिनविशेष -21 सप्टेंबर जन्म
  1981: रिमी सेन – भारतीय अभिनेत्री
  1980: करीना कपूर – भारतीय अभिनेत्री
  1979: ख्रिस गेल – जमैकाचे क्रिकेटपटू
  1963: जीवा – भारतीय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक
  1963: कर्टली अँब्रोस – वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
  1954: शिंजो ऍबे – जपानचे माजी पंतप्रधान
  1944: राजा मुजफ्फर अली – चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते
  1939: अग्निवेश – भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी
  1929: पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक
  1926: नूरजहाँ – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री
  1924: हर्मन बुहल – फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक

  दिनविशेष -21 सप्टेंबर निधन
  2022: सेदापट्टी मुथिया – भारतीय राजकारणी, खासदार
  2022: राजू श्रीवास्तव – भारतीय अभिनेते आणि कॉमेडियन
  2012: गोपालन कस्तुरी – पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक
  1998: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू
  1992: ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते, राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक
  1991: गॉर्डन बाशफोर्ड – रेंज रोव्हरचे सहरचनाकार