dinvishesh

    ता. : 22 – 10 – 2023, रविवार
    तिथी: अष्टमी
    मिती: राष्ट्रीय मिति 30, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन शुक्ल पक्ष अष्टमी 19:59
    सूर्योदय कालीन नक्षत्र : उत्तराषाढा 18:43, योग – धृति 21:51, नंतर शूल, करण- विष्टि 8:58, नंतर बव 19:59, पश्चात बालव
    सूर्योदय:6:22 , सूर्यास्त: 5:51
    शुभ रंग: सोनेरी, पिवळा
    शुभ अंक : 1, 2, 6
    शुभ रत्न : सूर्यासाठी माणिक

    दिनविशेष 22 ऑक्टोबर – घटना
    आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन

    2008: भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1चे प्रक्षेपण केले.
    2001: ग्रँड थेफ्ट ऑटो 3 हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
    1994: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
    1964: फ्रेंच लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
    1963: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

    दिनविशेष 22 ऑक्टोबर -जन्म
    1988: परिणीती चोप्रा – भारतीय अभिनेत्री
    1957: पाँटि चड्डा – भारतीय उद्योगपती
    1948: माईक हेंड्रिक – इंग्लंडचा गोलंदाज
    1947: दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
    1942: रघूबीर सिंह – भारतीय छायाचित्रकार – पद्मश्री

    दिनविशेष 22 ऑक्टोबर -निधन
    2014: अशोक कुमार – भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर
    2000: अशोक मोतीलाल फिरोदिया – सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती
    1998: अजित खान – हिंदी चित्रपटांतील खलनायक
    1991: ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक
    1978: नारायण फडके – साहित्यिक व वक्ते