dinvishesh 4 october 2023

  ता. : 22 – 9 – 2023, शुक्रवार
  तिथि: सप्तमी
  मिती: राष्ट्रीय मिति 31, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, भाद्रपद शुक्ल पक्ष सप्तमी 13:34
  सूर्योदयकालीन नक्षत्र:
  ज्येष्ठा 15:33, योग- आयुष्मान 23:51, नंतर सौभाग्य, करण- वणिज 13:34, नंतर विष्टि 25:00, पश्चात बव
  सूर्योदय: 6:13, सूर्यास्त: 6:16
  शुभ रंग: निळा,लाल, गुलाबी
  शुभ अंक : 6, 3, 9
  शुभ रत्न: शुक्र ग्रहासाठी स्फटिक किंवा हिरा

  दिनविशेष -22 सप्टेंबर घटना
  1980: इराण-इराक युद्ध – इराकने इराणवर हल्ला करून युद्धाची सुरवात.
  1965: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तानमधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.
  1941: युक्रेन होलोकॉस्ट – जर्मन युक्रेनमधील विनितसिया येथे किमान 6 हजार ज्यूं लोकांची हत्या केली.
  1939: दुसरे महायुद्ध – पोलंडवरील यशस्वी आक्रमण साजरे करण्यासाठी संयुक्त जर्मन-सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली.
  1931: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.
  1888: द नॅशनल जिऑग्रॉफिक – मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
  1660: मराठा साम्राज्य – शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

  दिनविशेष -22 सप्टेंबर जन्म
  1964: नरेंदर थापा – भारतीय फुटबॉलपटू
  1928: विठ्ठलराव गाडगीळ – भारतीय राजकारणी
  1923: रामकृष्ण बजाज – ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती
  1922: चेन निंग यांग – चिनी भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
  1915: अनंत माने – मराठी चित्रपट दिग्दर्शक
  1909: विडंबनकार दत्तू बांदेकर – विनोदी लेखक
  1887: कर्मवीर भाऊराव पाटील – भारतीय शिक्षणतज्ज्ञ – पद्म भूषण
  1885: बेन चीफली – ऑस्ट्रेलियाचे 16वे पंतप्रधान
  1878: योशिदा शिगेरू – जपानचे पंतप्रधान
  1876: आंद्रे तार्द्यू – फ्रांसचे पंतप्रधान
  1869: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष

  दिनविशेष -22 सप्टेंबर निधन
  2022: पाल सिंग पुरेवाल – भारतीय-कॅनेडियन विद्वान
  2020: आशालता वाबगावकर – भारतीय चित्रपट अभिनेत्री
  2011: अरिसिदास परेरा – केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष
  2011: मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेटपटू आणि पतौडी संस्थानचे नववे व शेवटचे नबाब – पद्मश्री
  2007: खेळाडू बोडिन्हो – ब्राझिलचे फुटबॉल
  2002: विल्यम रोसेनबर्ग – डंकिन डोनट्सचे स्थापक
  1994: जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार
  1991: दुर्गा खोटे – मराठी अभिनेत्री
  1970: शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक
  1969: ऍडोल्फो लोपे मटियोस – मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
  1965: ओथमर अम्मांन – जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार
  1956: विल्हेल्म ऑस्टवाल्ड – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ
  1952: कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग – फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष
  1539: गुरू नानक देव – शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू