
ता: 23 – 8 – 2023, बुधवार
तिथी:सप्तमी
मिती:राष्ट्रीय मिति 1, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, निज श्रावण शुक्ल पक्ष सप्तमी 27:30
सूर्योदयकालीन नक्षत्र: स्वाती 8:07 नंतर विशाखा, योग – ब्रह्मा 21:43 नंतर ऐंद्र, करण- गरज 15:23, नंतर वणिज 27:30 पश्चात विष्टी
सूर्योदय:6:05, सूर्यास्त:6:43
शुभ रंग: पांढरा,फिकट राखाडी
शुभ अंक: 5, 1, 4
शुभ रत्न: बुधासाठी पन्ना
दिनविशेष -आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन
23 ऑगस्ट घटना
2012: राजस्थानात अतिवृष्टीमुळे 30 जण ठार.
2011: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.
2005: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
1997: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
1991: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
1990: आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
1966: लुनार ऑर्बिटर-1 या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
1942: दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू.
1942: दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू.
1914: पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
23 ऑगस्ट जन्म
1973: मलायका अरोरा खान – मॉडेल आणि अभिनेत्री
1968: कृष्णकुमार कुन्नाथ (केके) – सुप्रसिद्ध भारतीय गायक
1951: नूर – जॉर्डनची राणी
1944: सायरा बानू – चित्रपट अभिनेत्री
1918: विंदा करंदीकर – श्रेष्ठ कवी – साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
1890: हॅरी फ्रँक गग्नेहॅम – न्यूज-डेचे सहसंस्थापक
1872: तांगुतरी प्रकाशम – भारतीय वकील आणि राजकारणी
1852: राधा गोबिंद कार – भारतीय वैद्य आणि दानकर्ते
1754: लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा
23 ऑगस्ट निधन
634: अबू बक्र – रशीदुन खलीफाचे पहिले खलिफा
2022: एस. व्ही. वेणुगोपन नायर – भारतीय लेखक
2013: रिचर्ड जे. कॉर्मन – आर. जे. कॉर्मन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक
1997: एरिक गेयरी – ग्रेनाडाचे पहिले पंतप्रधान
1994: आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला जलतणपटू
1975: पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक
1974: डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक
1971: रतन साळगावकर – मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री
1971: हंसा वाडकर – मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री
1892: डियोडोरो डा फोन्सेका – ब्राझीलचे पहिले अध्यक्ष
1806: चार्ल्स कुलोम – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ
1363: चेन ओंलियांग – डहाण राजवटीचे संस्थापक