dinvishesh panchang 5 june 2023 special day world environment day birthday of indian priest 21st chief minister of uttar pradesh yogi adityanath nrvb

  आजचे पंचांग

  ता : 26 – 5- 2023, शुक्रवार
  तिथी : संवत्सर
  मिती 5, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी अहोरात्र
  सूर्योदय : 5:44, सूर्यास्त : 6:54
  सूर्योदयकालीन नक्षत्र – आश्लेषा 20:48, योग – ध्रुव 19:01 नंतर व्याघात, करण- गरज 18:30, नंतर वणिज
  सण उत्सव: राणी लक्ष्मीबाई बलिदान दिवस
  केतू – तूळ
  मूळ : सूर्योदयापासून रात्री 8:48 पर्यंत
  राहुकाळ : स. 10:30 ते 12:00
  शुभ अंक : 6,3,9
  शुभ रत्न : शुक्रासाठी स्फटिक व हिरा
  शुभ रंग : निळा, लाल, गुलाबी

  दिनविशेष

  २६ मे घटना

  २०२२: गीतांजली श्री – लिखित रेत समाधी या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरीत टॉम्ब ऑफ सेंड (Tomb of Sand) पुस्तकासाठी २०२२ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला.
  २०१४: नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
  १९९९: श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
  १९८९: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उदघाटन झाले.
  १९७१: बांगलादेश मुक्तिसंग्राम – बांगलादेशातील सिल्हेटमधील बुरुंगा येथे पाकिस्तानी लष्कराने किमान ७१ हिंदूंची कत्तल केली.
  १८९६: निकोलस (दुसरा) – रशियाचा झार बनला.

  २६ मे जन्म

  १९६६: झोला बड – दक्षिण अफ्रिकेची धावपटू
  १९६१: तारसेम सिंग – भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
  १९५६: ज्योती गोगटे – भारतीय शिक्षणतज्ज्ञ
  १९५१: सॅली राइड – पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर (निधन: २३ जुलै २०१२)
  १९४५: विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे १४वे मुख्यमंत्री (निधन: १४ ऑगस्ट २०१२)
  १९३८: के. बिक्रम सिंग – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: १२ मे २०१३)
  १९३७: मनोरमा – भारतीय अभिनेत्री आणि गायिका – पद्मश्री (निधन: १० ऑक्टोबर २०१५)
  १९३०: करीम इमामी – भारतीय-ईराणी लेखक आणि समीक्षक (निधन: ९ जुलै २००५)
  १९०६: बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक (निधन: १४ सप्टेंबर १९८९)
  १९०२: सदाशिव अनंत शुक्ल – नाटककार व साहित्यिक (निधन: २७ जानेवारी १९६८)
  १८८५: राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक (निधन: २३ जानेवारी १९१९)
  १६६७: अब्राहम डी. मुआव्हर – फ्रेन्च गणिती (निधन: २७ नोव्हेंबर १७५४)

  २६ मे निधन

  २०११: रजनीकांत आरोळे – जामखेड मॉडेलचे जनक – पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: १० जुलै १९३४)
  २०००: प्रभाकर शिरुर – चित्रकार
  १९०८: मिर्झा गुलाम अहमद – भारतीय धर्मगुरू, अहमदिया चळवळीचे संस्थापक (जन्म: १३ फेब्रुवारी १८३५)
  १९०२: अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक (जन्म: ११ फेब्रुवारी १८३९)