dinvishesh 4 october 2023

  ता: 27- 8 – 2023, रविवार
  तिथि: एकादशी
  मिती: राष्ट्रीय मिति 5, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, निज श्रावण शुक्ल पक्ष  एकादशी
  सूर्योदयकालीन नक्षत्र: मूळ 07:08, योग – प्रीती 13:27, करण –वणिज 10:49
  सूर्योदय: 06:00सूर्यास्त: 6:44
  शुभ रंग:सोनेरी, पिवळा
  शुभ अंक: 1, 2, 6
  शुभ रत्न: माणिक

  दिनविशेष – 27 ऑगस्ट घटना
  1991: मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
  1966: वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.
  1957: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
  1939: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.

  27 ऑगस्ट जन्म
  1980: नेहा धुपिया – भारतीय अभिनेत्री
  1972: ग्रेट खली – मल्ल दिलीपसिंग राणा
  1961: हरेन पंड्या – गुजरातचे मंत्री
  1959: यवेस रॉसी – वैयक्तिक जेट पॅकचे शोधकर्ता
  1931: श्री चिन्मोय – भारतीय अध्यात्मिक गुरु
  1925: जसवंत सिंग नेकी – भारतीय कवी
  1925: नारायण धारप – रहस्यकथाकार
  1919: वि. रा. करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक
  1916: गॉर्डन बाशफोर्ड – रेंज रोव्हरचे सहरचनाकार
  1910: सेतू माधवराव पगडी – भारतीय इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते

  27 ऑगस्ट निधन
  2006: हृषिकेश मुखर्जी – भारतीय चित्रपट दिग्दर्शक – पद्म विभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
  2000: मनोरमा वागळे – रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री
  1998: दादासाहेब पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार
  1995: मधू मेहता – भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते
  1979: व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल
  1976: मुकेश – हिंदी चित्रपट पार्श्वगायक – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  1955: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार
  1875: विलियम चॅपमन राल्स्टन – बॅंक ऑफ कॅलिफोर्नियाचे संस्थापक