dinvishesh

    आजचे पंचांग

    ता : 27 – 5 – 2023, शनिवार
    तिथी : संवत्सर
    मिती 6, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी 7:42 नंतर अष्टमी
    सूर्योदय : 5:44, सूर्यास्त : 6:55
    सूर्योदयकालीन नक्षत्र – मघा 23:42, योग – व्याघात 19:55 नंतर हर्षण, करण- वणिज 7:42, नंतर विष्टी 20:50 पश्चात बव
    केतु – तूळ
    भद्रा : प्रात: 7:42 ते रा. 8:50 पर्यंत
    राहुकाळ : प्रात: ते दु. 1:21 पर्यंत
    शुभ अंक : 8,7,4
    शुभ रत्न : नीलम
    शुभ रंग : राखाडी, काळा, कथ्था, गडद नीळा

    दिनविशेष

    २७ मे घटना

    २०२२: भारतातील लडाखमध्ये २६ सैनिकांना घेऊन जाणारे वाहन श्योक नदीत कोसळले आणि त्यात ७ सैनिकांचे निधन.
    २०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क – आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.
    १९९९: अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.
    १९९८: ग्रँड प्रिन्सेस – या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.
    १९५१: तारापोरवाला मत्स्यालय, मुंबई – सुरू झाले.
    १९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिका देशात आणीबाणी जाहीर.
    १९३०: ख्रायसलर सेंटर, न्यूयॉर्क – या त्या काळातील सर्वात उंच (३१९ मीटर – १०४६ फूट) इमारतीचे उदघाटन झाले.
    १९०६: महाराष्ट्र साहित्य परिषद – स्थापना.
    १८८३: अलेक्झांडर (तिसरा) – रशियाचा झार बनला.

    २७ मे जन्म

    १९७७: महेला जयवर्धने – श्रीलंकेचे क्रिकेटपटू
    १९७५: मायकेल हसी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
    १९५७: नितीन गडकरी – भारतीय वकील आणि राजकारणी
    १९३८: डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे – कादंबरीकार
    १९२८: बिपन चंद्र – भारतीय इतिहासकार (निधन: ३० ऑगस्ट २०१४)
    १९२३: हेन्री किसिंजर – अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष – नोबेल पुरस्कार
    १९१३: कृष्णदेव मुळगुंद – चित्रकार व नृत्यदिग्दर्शक (निधन: ११ मे २००४)

    २७ मे निधन

    २०१३: जगजितसिंह लयलपुरी – भारतीय राजकारणी (जन्म: १० एप्रिल १९१७)
    २००७: एड यॉस्ट – हॉट एअर बलूनचे निर्माते (जन्म: ३० जून १९१९)
    १९९८: मिनू मसानी – अर्थतज्ञ (जन्म: २० नोव्हेंबर १९०५)
    १९९४: लक्ष्मणशास्त्री जोशी – विचारवंत, तर्कतीर्थ (जन्म: २७ जानेवारी १९०१)
    १९८६: अरविंद मंगरुळकर – संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक
    १९८६: अजोय मुखर्जी – पश्चिम बंगालचे ४थे मुख्यमंत्री – पद्म विभूषण (जन्म: १५ एप्रिल १९०१)
    १९६४: पं. जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान – भारतरत्न (जन्म: १४ नोव्हेंबर १८८९)
    १९४२: चेन डक्सिउ – चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक (जन्म: ८ ऑक्टोबर १८७९)
    १९३५: रमाबाई भीमराव आंबेडकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी
    १९२६: पॉल चेटर – भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी (जन्म: ८ सप्टेंबर १८४६)
    १९१०: रॉबर्ट कोच – वैद्यकीय बॅक्टेरियोलॉजीचे जनक – नोबेल पुरस्कार (जन्म: ११ डिसेंबर १८४३)