
ता. : 28 – 10 – 2023, शनिवार
तिथी: पौर्णिमा
मिती: राष्ट्रीय मिति 6, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन शुक्ल पक्ष पौर्णिमा 25:53
सूर्योदय कालीन नक्षत्र: रेवती 7:30, नंतर अश्विनी 29:53, योग – वज्र 22:51, नंतर सिद्धि, करण- विष्टि 15:03, नंतर बव 25:53, पश्चात बालव
सूर्योदय : 6:24, सूर्यास्त: 5:47
शुभ रंग: चंदेरी, काळा, निळा
शुभ अंक: 8,7,4
शुभ रत्न: निलम
दिनविशेष 28 ऑक्टोबर – घटना
1969: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.
1940: दुसरे महायुद्ध इटलीने ग्रीसवर हल्ला केला.
1922: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली इटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
1904: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजकीय संबंध प्रस्थापित झाले.
1886: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
दिनविशेष 28 ऑक्टोबर – जन्म
1979: जावेद करीम – युट्यूबचे सहसंस्थापक
1967: ज्यूलिया रॉबर्टस – अमेरिकन अभिनेत्री
1958: अशोक चव्हाण – महाराष्ट्राचे सोळावे मुख्यमंत्री
1956: मोहम्मद अहमदिनेजाद – इराणचे सहावे राष्ट्राध्यक्ष
1955: इंद्रा नूयी – भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी
1955: बिल गेट्स – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक
1930: अंजान – प्रसिद्ध गीतकार
1914: जोनास साल्क – पोलिओची लस शोधणारे अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ
दिनविशेष 28 ऑक्टोबर – निधन
2022: नील पवन बरुआ – भारतीय चित्रकार
2013: राजेंद्र यादव – भारतीय लेखक
2011: श्री लाल शुक्ला – भारतीय लेखक
2010: जोनाथन मोट्झफेल्ड – ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान
2002: इर्लिंग पर्स्सन – एच अँड एमचे संस्थापक
1944: हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला