dinvishesh

  ताः 29 – 10 – 2023, रविवार
  तिथीः प्रतिपदा
  मितीः राष्ट्रीय मिति 7, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, कार्तिक कृष्ण पक्ष प्रतिपदा 24:32
  सूर्योदयकालीन नक्षत्र: भरणी 28:41, योग – सिद्धि 20:00, नंतर व्यतिपात, करण – बालव 12:50, नंतर कौलव 23:53, पश्चात तैतिल
  सूर्योदय:
  6:25, सूर्यास्त :5:46
  शुभ रंग :
  सोनेरी, पिवळा
  शुभ अंक :
  1, 2, 6
  शुभ रत्न :
  सूर्यासाठी माणिक

  दिनविशेष – 29 ऑक्टोबर – घटना
  2015: चीन देशातील एक-मूल धोरण 35 वर्षांनंतर बंद करण्यात आले.
  2008: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
  2005: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये 60 पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
  1999: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
  1997: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.

  दिनविशेष – 29 ऑक्टोबर – जन्म
  1985: विजेंदर सिंग – भारतीय बॉक्सर – पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
  1985: कॅल क्रचलो – इंग्लिश मोटरसायकल रेसर
  1971: मॅथ्यू हेडन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
  1934: माणिकराव होडल्या गावित – भारतीय राजकारणी, खासदार
  1932: वेल्मा बारफिल्ड – 1662 नंतर अमेरिकेत फाशीची शिक्षा मिळणाऱ्या पहिल्या महिला

  दिनविशेष – 29 ऑक्टोबर – निधन
  2020: केशुभाई पटेल – गुजरातचे दहावे मुख्यमंत्री
  1988: कमलादेवी चट्टोपाध्याय – भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या – रॅमन मॅगसेसे पुरस्कार
  1981: दादा साळवी – अभिनेते
  1978: वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे – पद्म भूषण, पद्मश्री