dinvishesh

    ता. : 30 – 9 – 2023,  शनिवार
    तिथी: प्रतिपदा
    मिती:राष्ट्रीय मिति 8, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा 12:21, नंतर द्वितीया
    सूर्योदयकालीन नक्षत्र: रेवती 21:08, योग – ध्रुव 16:26, नंतर व्याघात, करण- कौलव 12:21, नंतर  तैतिल 22:58, पश्चात गरज
    सूर्योदय:6:15 , सूर्यास्त:6:09
    शुभ रंग :
    चंदेरी, निळा
    शुभ अंक: 8, 7, 4
    शुभ रत्न: नीलम

    दिनविशेष 30 सप्टेंबर घटना
    आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
    2022: रशिया – अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यापलेल्या युक्रेनियन प्रदेशांना रशियाशी जोडण्यासाठी प्रवेश करारावर स्वाक्षरी केली.
    2016: मॅथ्यू चक्रीवादळ – हे चक्रीवादळ, 2007 पासून कॅरिबियन समुद्रात तयार होणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ बनले.
    2009: सुमात्रा भूकंप – या 7.6 मेगावॉट भूकंपात किमान 1,115 लोकांचे निधन.
    1999: टोकाइमुरा अणु अपघात – जपान देशातील दुसरा सर्वात वाईट अणु अपघात.
    1998: के. एन. गणेश – यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.

    दिनविशेष 30 सप्टेंबर जन्म
    1997: मॅक्स वर्स्टॅपन – डच फॉर्मुला 1 ड्रायव्हर
    1980: मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू
    1972: शान – भारतीय पार्श्वगायक
    1961: चंद्रकांत पंडित – क्रिकेटपटू
    1955: अँनी बेचोलॉल्म्स – सन मायक्रोसिस्टिम्सचे सहसंस्थापक
    1945: एहूद ओल्मर्ट – इस्रायलचे 12वे पंतप्रधान
    1943: जोहान डायझेनहॉफर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
    1941: कमलेश शर्मा – पाचवे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस
    1939: ज्याँ-मरी लेह्न – फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार

    दिनविशेष 30 सप्टेंबर निधन
    2014: इफ्तिकार हुसैन अन्सारी – भारतीय राजकारणी, मौलवी
    1998: चंद्राताई किर्लोस्कर – भूदान चळवळीतील कार्यकर्त्या
    1992: गंगाधर खानोलकर – लेखक वव चरित्रकार
    1985: चार्ल्स रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक
    1694: मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर