
ता. : 5 -10 – 2023, गुरुवार
तिथी: सप्तमी
मिती: राष्ट्रीय मिति 13, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष सप्तमी अहोरात्र
सूर्योदय कालीन नक्षत्र: मृगशिरा 19:38, योग- वरीयान 29:21, करण- विष्टि 18:02, नंतर बव
सूर्योदय: 6:16, सूर्यास्त:6:04
शुभ रंग: जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी
शुभ अंक: 3, 6, 9
शुभ रत्न: गुरुसाठी पुष्कराज
दिनविशेष 5 ऑक्टोबर घटना
1998: ए. पी. जे. अब्दुल कलाम – यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.
1995: इंदिरा संत – कवयित्री यांना जनस्थान पुरस्कार जाहीर.
1984: मार्क गार्न्यु – पहिले कॅनेडियन अंतराळवीर बनले.
1983: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT&T) – सुरवात.
1970: पब्लिक ब्रॉडकास्टींग सर्व्हिस (PBS) – स्थापना झाली.
1962: जेम्स बाँड – डॉ. नो हा जेम्स बाँड मालिकेतील पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.
1955: हिंदुस्तान मशिन टूल्स – उदघाटन. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
1948: अश्गाबात भूकंप – किमान 1,10,000 लोकांचे निधन.
1944: फ्रान्स – फ्रेंच प्रजासत्ताकच्या तात्पुरत्या सरकारने महिलांना अधिकार दिला.
1938: नाझी जर्मनी – ज्यू नागरिकांचे पासपोर्ट अवैध ठरवण्यात आले.
दिनविशेष 5 ऑक्टोबर जन्म
1975: केट विन्स्लेट – ब्रिटीश अभिनेत्री
1964: सरबिंदू मुखर्जी – भारतीय क्रिकेटपटू
1939: वॉल्टर वुल्फ – वॉल्टर वुल्फ रेसिंगचे संस्थापक
1936: वाक्लाव हेवल – चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष
1932: माधव आपटे – भारतीय क्रिकेटपटू
1923: कैलाशपती मिश्रा – भारतीय राजकारणी, गुजरातचे पंधरावे राज्यपाल
1922: यदुनाथ थत्ते – लेखक, संपादक
1922: शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार
1895: हेमंथा कुमार बसू – ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष
1890: किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ व हरिजनचे संपादक
1887: रेने कॅसिन – फ्रेंच वकील आणि न्यायाधीश – नोबेल पारितोषिक
दिनविशेष 5 ऑक्टोबर निधन
2022: पराग कंसारा – भारतीय विनोदी कलाकार
1997: चित्त बसू – फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस
1996: सेमूर क्रे – अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ
1992: अप्पासाहेब पंत – भारतीय मुत्सद्दी आणि स्वातंत्र्य सेनानी – पद्मश्री