dinvishesh

    ता: 6 – 10 – 2023, शुक्रवार
    तिथी: सप्तमी
    मिती: राष्ट्रीय मिति 14, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष सप्तमी 6:34, नंतर अष्टमी
    सूर्योदयकालीन नक्षत्र: आर्द्रा 21:30, योग- परिघ 29:29, करण- बव 6:34, नंतर बालव 19:16, पश्चात कौलव
    सूर्योदय: 6:16, सूर्यास्त: 6:04
    शुभ रंग:
    निळा, लाल, गुलाबी
    शुभ अंक :
    6, 3, 9
    शुभ रत्न:
    शुक्र ग्रहासाठी स्फटिक आणि हिरा

    दिनविशेष 6 ऑक्टोबर घटना
    2010: इंस्टाग्राम – सुरवात.
    2007: जेसन लुइस – वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले व्यक्ती बनले.
    1995: 51 पेगासी बी – दुसऱ्या सूर्याभोवती फिरणारा हा पहिला ग्रह शोधला गेला.
    1989: फातिमा बिबी – या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
    1987: फिजी – देश प्रजासत्ताक बनला.
    1981: अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष यांची इस्लामिक अतिरेक्यांनी हत्या केली.
    1973: योम किप्पूर युद्ध – इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्ला केला.
    1949: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) – पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.

    दिनविशेष 6 ऑक्टोबर जन्म
    1978: लिऊ यांग – अंतराळात जाणाऱ्या पहिल्या चिनी महिला
    1972: सलील कुलकर्णी – भारतीय संगीतकार
    1946: टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक
    1946: विनोद खन्ना – भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार – दादासाहेब फाळके पुरस्कार
    1943: डॉ. रत्नाकर मंचरकर – भारतीय संत साहित्याचे गाढे अभ्यासक
    1931: निलंबर देव शर्मा – भारतीय डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक
    1930: भजन लाल – भारतीय राजकारणी, हरियाणाचे सहावे मुख्यमंत्री
    1930: रिची बेनो – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक
    1930: केदार सिंग फोनिया – भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे आमदार
    1914: थोर हेअरडल – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक

    दिनविशेष 6 ऑक्टोबर निधन
    2015: अरपॅड गॉन्कझ – हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष
    2012: बी. सत्य नारायण रेड्डी – भारतीय वकील आणि राजकारणी, पश्चिम बंगालचे 19वे राज्यपाल
    2007: लक्ष्मी मल सिंघवी – भारतीय कायदेपंडित, विद्वान आणि मुत्सद्दी – पद्म भूषण
    2007: बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री
    1981: अन्वर सादात – इजिप्तचे तिसरे राष्ट्राध्यक्ष – नोबेल पुरस्कार
    1979: दत्तो वामन पोतदार – भारतीय इतिहासकार, लेखक, वक्ते – पद्म विभूषण
    1892: लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी