dinvishesh 21 september 2023

    ता: 6 – 9 – 2023, बुधवार
    तिथी: सप्तमी
    मिती: राष्ट्रीय मिति 15, शके 1945,विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, श्रावण कृष्ण पक्ष सप्तमी 15:37
    सूर्योदयकालीन नक्षत्र:कृतिका 9:19, नंतर रोहिणी, योग – हर्षण 22:24, नंतर वज्र, करण- बव 15:37, नंतर बालव 27:50, पश्चात कौलव
    सूर्योदय:6:09 ,सूर्यास्त :6:31
    शुभ रंग: पांढरा, सिल्व्हर
    शुभ अंक:5, 1, 4
    शुभ रत्न: बुधासाठी पन्ना

    दिनविशेष – 6 सप्टेंबर घटना
    2022: भारताने कोविड-19 अनुनासिक (Nasal Vaccine) लस मंजूर केली आणि चीननंतर असे करणारा दुसरा देश बनला.
    2022: लिझ ट्रस – युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान बनल्या.
    1997: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खान यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.
    1993: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.
    1968: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.
    1966: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.
    1965: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.
    1952: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.

    6 सप्टेंबर जन्म
    1971: देवांग गांधी – भारतीय क्रिकेट खेळाडू
    1968: सईद अन्वर – पाकिस्तानी फलंदाज
    1957: जोशे सॉक्रेटिस – पोर्तुगालचे पंतप्रधान
    1929: यश जोहर – भारतीय चित्रपट निर्माते
    1923: पीटर (दुसरा) – युगोस्लाव्हियाचे राजा
    1921: नॉर्मन जोसेफ वोंडलँड – बारकोडचे सहनिर्माते
    1921: नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड – बार-कोडचे सहसंशोधक
    1901: कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार
    1892: सर एडवर्ड ऍपलटन – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
    1889: बॅ. शरदचंद्र बोस – स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू

    6 सप्टेंबर निधन
    2022: अरविंद गिरी – भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार
    2022: उमेश कट्टी – भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार
    2019: रॉबर्ट मुगाबे – झिम्बाब्वे देशाचे दुसरे राष्ट्रपती
    2007: लुसियानो पाव्हारॉटी – इटालियन ऑपेरा गायक
    1990: लेन हटन – इंग्लिश क्रिकेटपटू
    1979: पी. के. मुकिया तेवर – ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष
    1978: अडॉल्फ डॅस्लर – ऍडिडासचे संस्थापक
    1972: अल्लाउद्दीन खान – जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार
    1963: गोविंद पै – कन्नड कवी आणि राष्ट्रकवी
    1938: सली प्रुडहॉम – फ्रेंच लेखक – नोबेल पुरस्कार