dinvishesh 4 october 2023

    ता: 9 – 8 – 2023, बुधवार
    तिथि: नवमी
    मिती: राष्ट्रीय मिति 18, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, अधिक श्रावण कृष्ण पक्ष नवमी 28:10
    सूर्योदयकालीन नक्षत्र: कृतिका 26:27, योग – वृद्धि 15:39, नंतर ध्रुव, करण- तैतिल 15:56, नंतर गरज 28:10
    सूर्योदय :6:01, सूर्यास्त: 6:54
    शुभ अंक: 5, 1, 4
    शुभ रंग: पांढरा, चंदेरी
    शुभ रत्न: बुधासाठी पन्ना

    दिनविशेष
    9 ऑगस्ट घटना
    2022: 44वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड – उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांनी स्पर्धा जिंकली.
    1965: सिंगापूर – मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
    1945: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकला.
    1925: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
    1892: थॉमस एडिसन – यांना दुहेरी तार यंत्राचे पेटंट मिळाले.
    1173: पिसाचा मनोरा – बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास दोनशे वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.

    9 ऑगस्ट जन्म
    1993: दीपा करमरकर – भारतीय जिम्नॅस्ट – पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार
    1991: हंसिका मोटवानी – भारतीय अभिनेत्री
    1975: महेश बाबू – भारतीय अभिनेते आणि निर्माते
    1909: विनायक कृष्ण गोकाक – कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ – ज्ञानपीठ पुरस्कार
    1890: केशवराव भोसले – गायक आणि नट
    1776: ऍॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ
    1754: पिअर चार्ल्स एल्फांट – फ्रेंच-अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंते

    9 ऑगस्ट निधन
    2022: प्रदीप पटवर्धन – भारतीय अभिनेते
    2022: माया थेवर – भारतीय राजकारणी, खासदार
    2015: कायर किन्हाण्णा राय – भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी
    2002: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
    1996: फ्रँक व्हाईट – जेट इंजिन विकसित करणारे
    1976: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार
    1948: हुगो बॉस – हुगो बॉस कंपनीचे संस्थापक
    1901: विष्णुदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक
    117: ट्राजान – रोमन सम्राट
    1107: होरिकावा – जपानी सम्राट