dinvishesh 4 october 2023

    ता.: 9 –9 – 2023,  शनिवार
    तिथी: दशमी
    मिती: राष्ट्रीय मिति 18, शके 1945,विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, श्रावण कृष्ण पक्ष दशमी 17:29
    सूर्योदयकालीन नक्षत्र: आर्द्रा 14:26,योगव्यतीपात 22:35,करण -वणिज 06:21 पर्यंत
    नंतर विष्टि 19:18 पर्यंत
    सूर्योदय: 06:04, सूर्यास्त: 06:32
    शुभ रंग: चंदेरी,काळा आणि निळा
    शुभ अंक: 8,7,4
    शुभ रत्न: निलम

    दिनविशेष – 9 सप्टेंबर घटना
    2022: उत्तर कोरिया – देशाने नवीन कायदा मंजूर करून औपचारिकपणे स्वतःला आण्विक राज्य घोषित केले.
    2016: उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.
    2015: एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डमवर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.
    2012: भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या 21 पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.
    2009: ठीक 9 वाजुन 9मिनिटे व 9 सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्घाटन झाले.
    2001: व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
    1997: सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.
    1991: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
    1990: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे 184 तामिळींची हत्या केली.
    1985: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

    दिनविशेष – 9 सप्टेंबर जन्म
    1974: कॅप्टन विक्रम बत्रा – कारगिल युद्धातील शहीद अधिकारी – परमवीरचक्र
    1974: विक्रम बत्रा – कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त
    1950: श्रीधर फडके – संगीतकार
    1941: अबीद अली – भारतीय क्रिकेटपटू
    1941: डेनिस रितची – अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते
    1910: नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती
    1909: लीला चिटणीस – हिंदी चित्रपट अभिनेत्री
    1905: ब्रह्मारीश हुसैन शा – भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी
    1904: फिनोझ खान – भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू
    1890: कर्नल सँडर्स – केंटुकी फ्राईड चिकन (KFC)चे संस्थापक
    1850: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिंदी साहित्याचे जनक
    1828: लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक

    दिनविशेष – 9 सप्टेंबर निधन
    2012: नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड – बार-कोडचे सहसंशोधक
    2012: व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
    2010: वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगार नेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक
    2001: अहमदशाह मसूद – अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री
    1999: पुरुषोत्तम दारव्हेकर – नाटककार व लेखक
    1997: आर. एस. भट – युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष
    1994: सत्यभामाबाई पंढरपूरकर – लावणी सम्राज्ञी
    1981: बिपीन गुप्ता – भारतीय अभिनेते आणि निर्माते
    1978: जॅक एल. वॉर्नर – वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक
    1976: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार
    1960: जिगर मोरादाबादी – उर्दू कवी व शायर
    1942: शिरीष कुमार – भारतीय स्वातंत्र्यसैनिक