dinvishesh

२ एप्रिल घटना

२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.
१९९८: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
१९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.
१९८२: फॉकलंडचे युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
१८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
१८७०: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

२ एप्रिल जन्म

१९८१: कपिल शर्मा – भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन
१९६९: अजय देवगण – हिंदी चित्रपट अभिनेते – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४२: रोशन सेठ – भारतीय इंग्रजी-अभिनेते
१९२६: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी गीतकार (निधन: १५ जून १९७९)
१९०२: बडे गुलाम अली खान – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक – पद्म भूषण (निधन: २३ एप्रिल १९६८)
१८७५: वॉल्टर ख्राइसलर – ख्राइसलर कंपनीचे संस्थापक (निधन: १८ ऑगस्ट १९४०)
१८०५: हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक
१६१८: फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

२ एप्रिल निधन

२००९: गजाननराव वाटवे – गायक आणि संगीतकार (जन्म: ८ जून १९१७)
२००५: करोल जोझेफ वोजट्यला – पोप जॉन पॉल (दुसरे), २६४वे पोप (जन्म: १८ मे १९२०)
२००५: जॉन पॉल (दुसरा) – पोप (जन्म: १८ मे १९२०)
१९९२: आगाजान बेग – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते
१९३३: महाराजा के. एस. रणजितसिंह – कसोटी क्रिकेट खेळाडू (जन्म: १० सप्टेंबर १८७२)
१८७२: सॅम्युअल मोर्स – मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (जन्म: २७ एप्रिल १७९१)